वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
याला जिम्मेदार कोण स्थानिक वाळू माफिया की मग चंद्रपूर तहसील कार्यलयातील महसूल विभाग
चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी) : तहसील कार्यलयातील हाकेच्या अंतरावर असलेल्या मार्ड हडस्थि गावालगत असलेल्या वर्धा नदी वाळू घाटातून लाखो ब्रास वाळू मोठया प्रमाणात उपसा झाल्यामुळे नदी पात्रात मोठ मोठे खड्डे पडले त्यामुळे एका 10 वर्षीय फर्दिन नामक मुलाचा मृत्यू त्यात झाल्याची दुर्दैवी घटना 15 अगस्त स्वत्रंत दिनी जेव्हा जनता स्वत्रंत दिनाच्या आनंद घेत होते तेव्हा ही घटना घळली या घटनेनी घुटकाला वार्ड परिसरातिला दर्गा वार्ड परिसरात दुःखाचे डोगर कोसळले असून याला जीमेदार कोण स्थानिक गावातील वाळू चोर की मग यांना अभय देणारे तहसील कार्यलय असा सवाल आता येथील नागरिक विचारू पाहत आहे.
15 अगस्त रोजी तीन दर्गा वार्डातील 10 ते 15 वर्ष वयोगटातील तीन मुल ही सुट्टी असल्यामुळे नदी पात्रात अंघोळी साठी गेले असता नदी पात्रात मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे त्यात एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून याला असलेली जीमेदार अधिकारी व वाळू चोर यांच्यावर कार्यवाही ची मागणी आता काही परियावरण संस्था व सर्वसामान्य नागरिक करतांना दिसून येत आहे तर यावर आता जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः लक्ष देऊन कार्यवाही करण्याची गरज असल्यांचे या जनते कडून बोलल्या जात आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...