खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी(प्रतिनिधी) : एका वृद्ध महिलेला शनिवारी दिनांक 4 सप्टेला सकाळी 10 च्या सुमारास एका भामटयाने शहरातील राम मंदिर येथे जवळपास 60 हजारांचा मुद्देमाल भामट्याने लंपास केला होता.ही मागील आठवड्यात ही घटना घडली होती .याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली होती अखेर त्या सोने चोरणाऱ्या टोळीचा अखेर वणी ड़ी. बी पथकानी छडा लावला या
या विषयी सविस्तर वृत्त असे की, शहरातील एचडीएफसी बँकेजवळ राम मंदिर आहे. मंदिरासमोरच सुनंदा अरविंद वैद्य (75) ही राहते. सुनंदा या रोज घरासमोरील राम मंदिरात पूजा करण्यासाठी जात होत्या. शनिवारी सकाळी त्या एका महिलेची पुजा सुरु असताना पांढरे कपडे घालून एक भामटा वय 45 तो तिथे पोहोचला .त्याने ती येताच दुकानाचे उदघाटन करायचे आहे . देवाला ११००/रू रूपये दान करायचे आहे.
म्हणुन नारळ हार व ५००रू व १००रू च्या नोटा देवा समोर ठेवल्या आणी जवळचे सोने लावा व पुजा करून दया असा म्हणाला त्यावरून त्यांनी हातातील दोन सोन्याच्या बांगडया किं. ३७,५००/रू व गळ्यातील बारीक मन्याची सोन्याची मोहनमाळ वजन किं. २२५०० / रू अशा एकुण ६०,०००/रू चा मुददेमाल दिशाभुल करून भामटा पळुन गेला अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून पो.स्टे. कलम ४२० भा.द.वि चा गुन्हा नोंद करून तपासात घेतला गुन्हयाचा पुढील तपास सुरू असतांना सपोनि आनंदराव पिंगळे यांना खबर्याकडुन माहिती मिळाली की अशा प्रकारची चोरी करणारी टोळी मध्ये प्रदेश छिंदवाडा जिल्हयात गेली आहे. लगेच छिंदवाडा नियंत्रण कक्ष येथे माहिती घेवुन पांढुर्णा पोलीस स्टेशन येथे संपर्क केला असता.
दरोडा टाकणारी टोळीचे ०५ इसम नामे १) वसीम अब्बास सिराज वय ३७ वर्ष रा अम्बेवली कल्याण मुबई २) माशा अल्लाह मुनब्बर अली वय ३२ वर्ष बुडार जि. शहडोल ३) मुख्तार अली पिल्लु अली वय ३८ भोपाल ४) जितेंद्र गोकुल प्रसाद राय वय ३० वर्ष रा निशादपुरा भोपाल ५) गंगाराम नंदराम नरबरिया वय ४५ वर्ष रा. भानपुर भोपाल यांना दरोडा टाकण्याची तयारी करताना पकडले असुन त्यांचे विरूध्द पोलीस स्टेशन पांढुर्णा येथे अप.क. कलम ३९९ ,४०२, भा.द.वि सहकलम २५ भारतीय शस्त्र कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले असुन त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आले आहे. अटके दरम्यान यातील आरोपीतांनी चंन्द्रपुर, वणी, हिंगणघाट येथे फ़सवणुक केल्याची कबुली दिली आहे व गुन्हयातील मुददेमाल पो.स्टे. पांढुर्णा यांनी जप्त केला आहे.
त्यावरून वि. न्यायालय पांढुर्णा जि. छिंदवाडा मध्यप्रदेश येथुन वरील आरोपीतांना गुन्हयात कार्यवाही करून अटक करून गुन्हा उघडकीस करन्यात आला.सदरची कार्यवाही मा. दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उप वि.पो.अ. वणी यांचे मार्गदर्शनात पो. नि. श्याम सोनटक्के, सपोनि आनंदराव पिंगळे पोहवा / सुदर्शन वानोळे, पोना / सुनिल खंडागळे, हरीन्द्रकुमार भारती, पोकॉ पंकज उंबरकर, दिपक वांड्सवार, विशाल गेडाम, मो.वसिम यांनी केली.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...