Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने चूल पेटवा कळंब येथे करण्यात आले आंदोलन 

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने चूल पेटवा कळंब येथे करण्यात आले आंदोलन 

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने चूल पेटवा कळंब येथे करण्यात आले आंदोलन 

प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार व युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर , माजी आ. संदीपभाऊ बाजोरिया, आ. इंद्रनील नाईक साहेब, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे(भोसले), राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा अध्यक्षा शितल कुरटकर, यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 8 नोव्हेंबर २०२१ रोजी गॅस,पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात चूल पेटवा  आंदोलन करण्यात आले.यावेळी मोदी साहेबांना भाऊबीजीची ओवाळणी म्हणून गॅस,पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करावी म्हूणन त्यांच्या प्रतिमेला ओवाळून त्यांचं ओक्षण करण्यात आले आणि ओवाळणी म्हूणन बहिणींना महागाई कमी करावी गॅस पेट्रोल डिझेल यांचे दर कमी करावे हीच ओवाळणी मागण्यात आली, व सदर निवेदन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तहसीलदार कळंब  यांच्या मार्फत पाठवण्यात आले..

यावेळी राष्ट्रवादी महिला किसांन सेल जिल्हाअध्यक्षा सारिका ताई ठोंबरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मनीषाताई काटे(भोसले), राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा अध्यक्षा शितलताई कुरटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळंब तालूका अध्यक्ष सुधाकरराव निखाडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शुभांगीताई चांदोरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस कळंब तालूका अध्यक्ष किरणभाऊ येरमे, सामाजिक न्याय विभाग कळंब तालूका अध्यक्ष लक्ष्मणराव ढाले, सुमनताई ढाले,  राष्ट्रवादी युवती काँग्रेस कळंब तालूका सरचिटणीस रविनाताई चौदरी, रुपालीताई चांदोरे, वैशालीताई गुलहाने,पूजाताई शेंडे, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस चे अक्षयजी राऊत, बबलू ढगे, गणेशजी साळवे ,मंगेशजी गाठेकर,मयुरजी झाडे,रामाजी करतुके,गोपालराव उचाडे,
संतोश उचाडे , आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...