Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / गुरुकुल कॉन्व्हेंट...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..!

गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..!
ads images

दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांविना साजरा झाला स्वातंत्र्य दिन

Advertisement

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : येथील नावलौकिक असलेल्या गुरुकुल कॉन्व्हेंट येथे भारताचा अमृत महोत्सवी म्हणजेच ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना जागतिक साथरोग अधिनियमामुळे दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांविनाच स्वातंत्र्य दिन शाळेला साजरा करावा लागला.काल दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोज रविवार ला सकाळी ८ वाजता प्रतिष्ठित पाहुण्यांच्या , मुख्याध्यापक व शिक्षकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालक मा दीपक बरशेट्टीवार सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारताचा भव्य दिव्य असा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. आदरणीय भारतमाता, देशाचे राष्ट्रपिता थोर स्वातंत्र्य सेनानी महात्मा गांधीजी व घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.या प्रसंगी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व महान स्वातंत्र्य सेनानींचे स्मरण करण्यात आले. या समारंभाला संस्थेचे संचालक मा सुनील उत्तरवार सर, मा दीपक बरशेट्टीवार सर, शाळेचे मुख्याध्यापक मा सुभाष गजभिये सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेचे शिक्षक मा आशिष साबरे सर, मा अविनाश कोठळे सर, सौ संगीता वैद्य मॅडम , मा रविंद चहारे सर, मा गावंडे सर, व शिक्षकेत्तर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. कोरोनाविषयक योग्य खबरदारी बाळगून स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला. या समारंभाचे संचालन व आभार प्रदर्शन शाळेचे इंग्रजी शिक्षक आशिष साबरे यांनी केले.

Advertisement

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

झरी-जामणीतील बातम्या

शेतकरी विकास विद्यालयाच्या ग्रंथालयाला पुस्तक संच भेट

झरी :मांगली येथील श्री.विलास कसोटे यांचा एकुलता एक मुलगा दिवंगत कुणाल विलास कसोटे बारा वर्षापूर्वी मरण पावला होता...

झरी तालुक्यात पीकविमा कंपनी प्रतिनिधी कडून शेतकऱ्यांची लूट

झरी :निसर्गाच्या लहरीपणामुळे झरी तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.खरीप...

उमेद संघटनेच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन

झरीजामणी :उमेद संघटनेच्या एकमेव प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे दिनांक ३ आक्टोंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन...