Home / महाराष्ट्र / होळी व धूलीवंदन मुस्लिम...

महाराष्ट्र

होळी व धूलीवंदन मुस्लिम समाजाचे सन या निमित्ताने वणी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

होळी व धूलीवंदन मुस्लिम समाजाचे सन या निमित्ताने वणी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

होळी व धूलीवंदन मुस्लिम समाजाचे सन या निमित्ताने वणी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याचेही आवाहन पोलिसांतर्फे जनतेला करण्यात आले आहे. 
ठाणेदार,पोलीस स्टेशन वणी.  

वणी:  होळीनिमित्ताने शहरात सायंकाळी ठिकठिकाणी पायदळ नागरीक फिरणारे यांना पोलिसांनीही सतर्कता बाळगली आहे. होळीच्या सणाला कोणतेही गालबोट लागू नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. अक्सा कब्रस्थान वणी, तेथे सायंकाळी गेट समोर चोख बंदोबस्त लावण्यात आला. त्याकरिता शहरातील महत्त्वाची ठिकाणे व चौकांमध्ये कडक बंदोबस्त लावण्यात आले. यादरम्यान महिला अथवा मुलींची छेड काढणारे,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय मोठ्याने घोषणा देणे, वाद्य वाजविणे, असभ्य कृत्य करणे, वाहनांवर अथवा पादचाऱ्यांवर फुगे फेकणारे, यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. तर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांनाही पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...