वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
माढेळी :- आज दिनांक 10 जुलै 2021 शनिवार ला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसोबत काम करत असणाऱ्या अंबुजा सिमेंट फाऊंडेशन या प्रकल्पाकडून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाची संभाव्य तिसरी लाटेचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने अंबुजा सिमेंट फाउंडेशन मार्फत विविध जनजागृतीपर कार्यक्रम, लसीकरण मोहिमे करिता अनेक कार्यक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे वरोरा शहरातील ग्रामीण रुग्णालय वरोरा येथे काही दिवसा आगोदर रुग्णांना ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले होते तर तालुक्यातील उर्वरित माढेळी, नागरी, व कोसरसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येकी दोन याप्रमाणे पाच लिटर व दहा लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट म्हणून देण्यात आले त्यावेळी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन प्रकल्पातील अधिकारी श्री स्वप्नील बल्की साहेब माढेळी चे सरपंच श्री देवानंदजी महाजन ग्रामपंचायत सदस्य अमोल काटकर स्वप्नील वाळके राजेंद्र सवाई महेश देवतळे गावातील ग्रामस्थ प्रक्षेत्र अधिकारी निलेश घुगरे मुक्तेश्वर भेंडारे सुनील भाऊ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मधील डॉक्टर तथा कर्मचारी उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...