वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन गप्प का? सरकारी कर्मचारी अधिकारी हे महाराष्ट्र सरकार साठी कार्य करतात की मग या अवैध सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांसाठी? हा सामान्य जनतेचा प्रश्न
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठया प्रमाणात सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री चे जाडे मोठया प्रमाणातफोपावले असून फक्त हे विदर्भातील 11 जिल्हा पैकी काही जिल्ह्यातच मोठया प्रमाणात चालत असल्याचे बोलले जात असून यामध्ये चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, नागपूर वर्धा व अमरावती जोमात चालत आहेत या अवैध व्यवसाय चे मुख्य केंद्र बिदू म्हणून चंद्रपूर असल्याचे अनेक समजूतदार नागरिकांकडून बोलले जात आहे. या बनावटी व केमिकल युक्त सुगंधित तंबाखू च्या व्यसनामध्ये अनेक युवक कर्करोगाने त्रस्त झाल्याचे या 6 जिल्हांमध्ये दिसून येते. महाराष्ट्र सरकार नी महराष्ट्राला व्यसन मुक्त करण्यासाठी अनेक व्यसन मुक्ती संस्थान तयार केले हे विशेष पण या व्यसन मुक्ती संस्थान च्या फायदा काय? हे सरसा चालू सुगंधीत विक्रीवरून समोर येत असून मग सरकार यांच्या वरती करोडो रुपये का खर्च करतात असे अनेक सवाल या विदर्भातील 6 जिल्हातील समजूतदार नागरिक विचारतांना नेहमी दिसून येत असतात.
अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन च्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे एमरॉइड मोबाईल असताना साध्या मोबाईलची गरज काय ? अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या शासकीय व खाजगी मोबाईल च्या कॉल रेकॉर्ड ची चाचणी करने काळाची गरज असून यातून या अवैध व्यावसाईक आणि यांच्या स्नेहपूर्ण हित संबंधांची खरी वास्तवता पुढे येऊ शकणार व या लोकांवर कुठेतरी पूर्णविराम लागणार हे नक्की पण यासाठी प्रामाणिक वरिष्ठ अधिकारी यांनी पुढे येऊन यांना धडा शिकवण्याची गरज मोठया प्रमाणात या विदर्भातील 6 जिल्हांमध्ये भासू लागली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...