Home / चंद्रपूर - जिल्हा / भारत सरकार च्या राजपत्र...

चंद्रपूर - जिल्हा

भारत सरकार च्या राजपत्र अनुसार पोलीस प्रशासन सुद्धा अवैध तंबाखू सिगरेट गुटखा विक्रीवर कार्यवाई करू शकते.

भारत सरकार च्या राजपत्र अनुसार पोलीस प्रशासन सुद्धा अवैध तंबाखू सिगरेट गुटखा विक्रीवर कार्यवाई करू शकते.

तरी पण  पोलीस प्रशासन अवैध तंबाखू विक्री कारण्यार्यांना का नेहमी वाचवत असते. 

चंद्रपूर(जिल्हा-प्रतिनिधी) : चंद्रपूर जिल्ह्यात  अवैध तंबाखू व्यावसाईक वर कार्यवाई न होत असल्यामुळे आता चंद्रपूर जिल्हातील  पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभाग वरती सर्वसामान्य नागरिक  प्रश्न उपस्थित करतांना नजरेस दिसून येत आहे.  कॅन्सर सारख्या भयंकर रोगानी लोक मृत्यू च्या दारेंत ओढताना नजरेस येत असतांना  सुद्धा स्थानीय पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभाग का शांत बसले आहे. रोज घळीला कर्करोगानी रुग्ण मृत्यू मुखी पडत असतांना स्थानिक शासन प्रशासन गप्प काऊंन असते यांना ह्या  अवैध तंबाखू विक्रीतून लाखो रुपयांच्या फायदा तर होत नाही न काऊंन या  अवैध तंबाखू विक्री करणाऱ्यांवर हे अधिकारी महेरबान आहेत आता तरी  जिल्हाधिकारी साहेब यांच्यावर कार्यवाई करणार की मग नेहमी प्रमाणे यांना अभय देण्याचे काम करणार देव जाने 

भारत सरकार नी 39 वी स्वास्थ सभा ( डब्ल्यू. एच. ओ ) 15 में 1986 ला  चौदहव्या  अधिवेशन मध्ये  पारित  झालेल्या तंबाखू व  अन्या सुरक्षा बंदी उत्पादन ला  रोख लावण्यासाठी  असक्षम असलेली राज्यांसाठी व  43 वी विश्व स्वास्थ सभा 17 में 1990 ला 43 वी सभा मध्ये  पारित केलेल्या नियमांमध्ये  राजपत्र अधिनियम 2003 च्या  संख्याक 34 मध्ये  18 में 2003 ला  आदेशपत्र काढण्यात आले होते  त्याच्या पाचव्या पानामध्ये उप पोलीस निरीक्षक पदभार सभाडणाऱ्या अधिकारी ला पण अवैध  तंबाखू विक्री करणाऱ्यावर कार्यवाई  करण्याची  अनुमती या आदेशानुसार करण्यात आली असतांना सुद्धा हे पोलीस प्रशासन का यांच्यावर कार्यवाई करत नाही हा गंभीर प्रश्न आता जिल्ह्यात उपस्थित होतांना दिसत आहे. सरड शब्दात भारत  सरकार कडून काढलेल्या अत्यादेश चे या चंद्रपूर जिल्ह्यात या पोलीस प्रशासन कडून उलंघन केला जात असल्याचे दिसत आहे. कोणी सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी स्थानिक पोलीस प्रशासनाकडे तक्रार किंवा या तंबाखू विक्री करण्यार्यांबद्दल तक्रार घेऊन गेल्यास ते आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही म्हणून एका शब्दात विषय संपवून  या  अवैध तंबाखू विक्री करण्यार्यांना वाचवत असतात  यासाठी आता अश्या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर चौकशी करून हे जर का दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वसामान्यांकडून जोर धरू लागली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...