वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
उपविभागीय पोलीस विभागाच्या कारवाई ने तस्तर धस्तावले
सुमारे 8,80,900/- लाखांचा मुद्देमाल हस्तगत
वणी: सोमवार 15 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या 3.30 वाजताच्या सुमारास अजय शर्मा रा.चंद्रपुर,हा दोन वाहन दारू भरुन, चंद्रपुर येथे घेऊन जात असल्याची, गुप्त माहिती व उपविभागीय पोलीस विभागाच्या पथकाला मिळाली.
यावरून एम एच 26एके 1006 क्रमांकाच्या डस्टर मध्ये देशी दारुच्या 90 एम एल क्षमतेच्या, 10 पेट्या आढळून आले. तसेच मारोती सुजुकी रिझ्टस क्रमांक एम.एच.04 एएफ 0871मध्ये 90 एम.एल. चे 19 पेट्या ,प्रत्येक पेटीत 100 नग , अं.कि.26 एकुण 49400/- असा मुद्देमालासह आरोपी वापरत असलेले दोन दूरध्वनी संच , असा एकुण 8,80900/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर कार्यवाही
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या कलम 21,65 (अ), (इ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक दिलिप पाटील भुजबळ ,अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे ,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ,समोनि संदिप एकाडे,विजय वानखडे, ईक्बाल शेख, रवि ईसनकर,इम्रान खान, संतोष कालवेलकार यांनी पार पाडली.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...