Home / महाराष्ट्र / तुकाराम मुंडे सारखे...

महाराष्ट्र

तुकाराम मुंडे सारखे अकोला मनपा आयुक्त हवे    -उमेश इंगळे

तुकाराम मुंडे सारखे अकोला मनपा आयुक्त हवे    -उमेश इंगळे

तुकाराम मुंडे सारखे अकोला मनपा आयुक्त हवे    -उमेश इंगळे

अकोला (प्रती): अकोला महानगरपालिकेची स्थापना बरेच वर्ष उलटले तरीही अकोला शहराचा विकास झाला नाही लोकप्रतिनिधी फक्त नावालाच आहेत अकोला महानगर पालिकेमध्ये आय ए एस दर्जाचे अधिकारी अकोला येण्यासाठी का घाबरतात जो आयएएस अधिकारी अकोल्यात महानगरपालिका आयुक्त म्हणून आल्यानंतर लगेच सहा महिन्याच्या आत त्यांची बदली किंवा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांना हाकलून लावण्यात येते त्यामुळे महानगरपालिका कर्मचारी यांचे पगार अकोल्यातील अतिक्रमण पार्किंगची व्यवस्था या समस्या कायम असून महाराष्ट्र शासनाने ज्या कुण्या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची अकोल्यात नियुक्ती केल्यानंतर तो अधिकारी पदभार घ्यायला तयार नाही असे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन तुकाराम मुंडे सारखे आय ए एस अधिकारी अकोला महानगरपालिका नियुक्ती करण्यासाठी मागणी करावी जेणेकरून कर्जबाजारी झालेली महानगरपालिका व भकास झालेले अकोला शहर तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्यांमुळे नव्याने नावारूपास येईल व जे कुणी आय ए एस अधिकारी अकोला महानगरपालिका मध्ये नियुक्ती झाल्यानंतर पदभार घ्यायचा तयार नसतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...