मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (वणी प्रतिनिधी) : १ जुन २०२१ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद चे संस्थापक राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक, बुधभूषणकार, इतिहासकार,व्याख्याते, चित्रपट दिग्दर्शक श्री. शरद गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद विदर्भ विभाग आयोजित "कविता मनातली" या विषयावर राज्यस्तरीय स्वरचित काव्यवाचन तथा काव्यगायन व्हिडिओ निर्मिती स्पर्धा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद च्या अधिकृत फेसबुक समुहात दिनांक २० मे २०२१ ते १ जुन २०२१ पावेतो आयोजीत करण्यात आली होती. या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेला राज्यभरातुन उदंड प्रतिसाद लाभला. यात संपूर्ण राज्यभरातून बहारदार काव्यरचनांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
श्री.भावेश कोटांगले भंडारा
श्री.किशोर तेलतुंबडे चंद्रपूर
प्रा. शिलवंतकुमार मडामे भंडारा
श्री. सुभाष मानवटकर नागपुर
डॉ. अंजली सामंत मुंबई
सौ.अलका वढावकर ठाणे
सायली कुलकर्णी पुणे
रिया पवार ,मुंबई
सौ. प्रज्ञा घनघाव,ठाणे
श्री. रमेश भोयर ,चंद्रपूर
काजल आठवले ,अमरावती
श्री. अनिल आंबटकर,चंद्रपूर
श्री. प्रकाश पिंपळकर,भद्रावती, चंद्रपूर
भावस्पर्शी
श्री.मिलिंद भंडारे बुलढाणा
सौ. शुभांगी अडगोकर, अमरावती
सौ. सुजाता वाघमारे ,वर्धा
श्री. निरज आत्राम, आनंदवन चंद्रपूर
*कु. वैभवी तडस वर्धा
युवा कीर्तनकार पवन खाडे औरंगाबाद*
सौ. राधिका बापट ठाणे
श्री.लक्ष्मण पाटकर ,विरार
डॉ. लेनीना एसव्हीबी, नांदेड सर्वोत्कृष्ट ,उत्कृष्ट,प्रथम,द्वितीय,तृतीय, लक्षवेधी, भावस्पर्शी, उत्तेजनार्थ, असे २२ क्रमांक देण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धक कवी कवयित्रींना दि.०८/०६/२०२१ रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर बारकोड पद्धतीने अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नागपूर विभाग ग्राफिक्स व तांत्रिक संयोजक संदीप शेंडे यांच्या कल्पकतेतून अतिशय सुंदर आणि आकर्षक असे डिजीटल प्रमाणपत्रे देण्यात आली.सर्व यशस्वीतांचे मनःपुर्वक अभिनंदन तसेच सर्व सहभागी कवी , कवयित्रींचे मनःपुर्वक आभार आणि पुढील साहित्य वाटचालीस प्रोसाहन केले. तसेच ही स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेणारे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद विदर्भ विभाग संपूर्ण पदाधिकारी व कार्यकारिणीचे मनःपुर्वक अभिनंदन तसेच संकलनात मोलाची भूमिका बजावली ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस श्री.प्रकाश पिंपळकर ,परिक्षक श्री.दिनेश कूमार अंबादे नागपूर विभाग कोषाध्यक्ष अ.भा.म.सा.प., सोबतच डिजीटल प्रमाणपत्रे तयार करण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली व या राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यवाचन व काव्यगायन व्हिडिओ निर्मिती काव्यस्पर्धेत सहभागी कवींच्या कविता अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद च्या लोकप्रिय अशा अधिकृत युट्युब संकेतस्थळ वर मा. संदीप शेंडे सर यांनी काव्यरसिकांसाठी उपलब्ध करून दिल्या असुन आपल्याला आपल्या कविता भविष्यात कधीही बघता व ऐकता येईल. हरहुन्नरी व्यक्तिमत्व श्री. संदीप शेंडे नागपूर विभाग ग्राफिक्स व तांत्रिक संयोजक यांचे व सर्व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद विदर्भ विभाग पदाधिकारी व सदस्यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद विदर्भ विभाग वतीने आव्हान यांनी केले होते.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...