*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी गठित
भारतीय-वार्ता (प्रतिनिधी) वणी: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ विभाग अंतर्गत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद विदर्भ विभाग अध्यक्ष आनंदकुमार शेंडे सर यांचे मार्गदर्शनात आज दिनांक१४/७/२०२१ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजेंद्र बनसोड सर यांनी यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. यात यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजेंद्र बनसोड यवतमाळ ,जिल्हा सचिव संविधान कांबळे उमरखेड, महिला जिल्हाध्यक्ष अंजली नालमवार, पाटण बोरी, जिल्हा कार्याध्यक्ष ,प्रदीप बोरकुटे लालगुडा वणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण सोनोने दारव्हा, जिल्हा महिला उपाध्यक्ष शरयु पांपट्टीवार दिग्रस, रजनी पोयाम वणी, जिल्हा सहसचिव अक्षय गहूकार परसोडी यवतमाळ, जिल्हा समन्वयक मनोहर शहारे यवतमाळ, जिल्हा संघटन प्रमुख स्मिता भोयटे यवतमाळ, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख गणेश गुजर यवतमाळ, जिल्हा सल्लागार महेश कुलकर्णी यवतमाळ, जिल्हा संपर्कप्रमुख सुनिल थुल यवतमाळ, जिल्हा कोषाध्यक्ष अमोल वा.ठाकरे अडेगाव झरी, जिल्हा संघटक सुनिल आडे मेटीखेडा, विजय बिंदोड पांढरकवडा,आशिष पंधरे बाभुळगाव व जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून अर्चना वासेकर यवतमाळ, अतुल ढोणे देहणी ,प्रकाश वा.ठाकरे अडेगाव झरी, मनोहर बडवे यवतमाळ यांची निवड करण्यात आली.
या नवनियुक्त कार्यकारिणी निवडीबद्दल संपूर्ण यवतमाळ जिल्हा साहित्य क्षेत्रातुन नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन होत असुन त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.त्याबद्दल सर्वच नवनियुक्त मान्यवर ,कवी ,लेखक ,साहित्यिक पुढील काळात आपल्या सर्वांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून यवतमाळ जिल्ह्यातील नवोदित कवी, साहित्यिकांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद चे माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात सशक्त विचारपीठ मिळेल असा आशावाद ही व्यक्त होत आहे.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...