Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / AIMIM पक्षाने वणी शहर अध्यक्षपदी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

AIMIM पक्षाने वणी शहर अध्यक्षपदी मो.असीम हुसैन यांची केली निवड

AIMIM पक्षाने वणी शहर अध्यक्षपदी मो.असीम हुसैन यांची केली निवड
ads images
ads images

AIMIM पक्षाने वणी शहर अध्यक्षपदी मो.असीम हुसैन यांची केली निवड

Advertisement

भारतीय वार्ता (वणी): वणी शहरात संघटनात्मक बांधणी बळकट व्हावी या करिता ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन चे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ.अब्दुल गफ्फार कादरी आणि मराठवाडा अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश महासचिव फिरोज लाला यांच्या प्रमुख उपस्थितीत मो.असीम हुसैन यांची वणी शहर अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

Advertisement

आगामी नगर परिषद निवडणूक पाहता वणी शहरात AIMIM पक्षाची बांधणी योग्यरित्या व्हावी याकरिता पक्षाचे वरिष्ठ नेते सरसावले आहेत. शहरात पक्ष मजबूत व्हावा यासाठी असीम हुसेन यांचेवर शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ते मागील अनेक वर्षांपासून एमआयएम चे सक्रिय सदस्य आहे. त्यांचे कार्य पाहता पक्षांचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांच्या आदेशावरून सादर नियुक्ती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या