भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी) : 26 जानेवारी 2021 प्रजासत्ताक दीनाचे औचित्य साधून एक शाम राष्ट के नाम यातून दि 30जानेवारी रोजी रात्रौला देशभक्ती गीत कार्यक्रमचे आयोजन, द ग्रेट पीपल्स ग्रुप ऑफ वणी यवतमाळ याच्या कडून ऐ मेरे वतन के लोगो ह्या देश गीत गायनातून प्रथमताच उपस्थिताची मने जिकली होती, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा. रोहित वनकर हे होते तर उदघाटक तारेंद्र बोर्डे न. प. अध्यक्ष हे होते तर विचार मंचावर ऍड. देविदास काळे, रंगनाथ पत संस्था अध्यक्ष, संजय देरकर यवतमाळ जी. म बँक, प्रा. टीकाराम कोंगरे यवतमाळ जी म बँक अध्यक्ष, रमेशराव राजूरकर टायनी व गेटव्हेल नागपूर ग्रुप प्रमुख, जाकीर बेग माझी सैनिक संघटना अध्यक्ष, डॉ. अंतिम सैय्यद, तर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण प्रमुख विनोद गोनलावार शांती सैनिक याची प्रामुख्याने विशेष उपस्थितीती होती. या वेळी अध्यक्ष यांनी सैनिक व शेतकरी हे देश्याचे मुख्य सूत्रधार असून, देशसंरक्षण, देशाला अन्न देण्याचे मोठे काम निसार्थ पण करीत असते, त्याचे उपकार आपण फेळुशेक्तत नाही, हे जरी खरे असले तरी आपणही त्याच्या विषय तेवळीच आत्मीयता ठेवली पायजे असे सम्बोधण केले. यावेळी उपस्थित मान्य वरानी सैनिक हे आपले कर्तव्य करीत असून आपणही अंतर्गत भाईचा निर्माण करून देश प्रेम जागृत ठेवले पायजे असे मत व्यक्त केले. व लगेच देशभक्ती गीता मध्ये, ये देश है, वीर जवानो का, मेरे देश की धरती, सारे जहाँ से अच्छा, ऐ मेरे प्यारे वतन, अब तुम्हारे हवाले वतन, मेरा रंग दे, बसंती चोला, वंन्दे मातरम, ऐ वतन ऐ वतन ह्या देश गीत गायनातून उपस्थित लोकांची मने जिकूंन देश गीत गायनातून सांगता केली, हा कार्यक्रम शेतकरी मंदिर लॉंन येते संपन्न करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता द ग्रेट पीपल्स ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बोरकुटे सर यांनी केले तर प्रस्थाविक व आभार कु. सीमा कुमरे यांनी मानले होते.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...