आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव (तालुका प्रतिनिधी): नवीन सन् २०२२ या वर्षांत जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर पंचायत राळेगांव च्या निवडणूका होण्याचे संकेत अधिकृत सूत्रांनी दिले आहेत. सोबतच या सरत्या वर्षात मुदत संपलेल्या सहकारी संस्थेच्या निवडणूका होणार असल्याचे समजते. या सर्व पार्श्वभूमीवर राळेगांव तालुक्यात खूप मोठ्या राजकीय उलथापालथ होतील अशाच चविष्ट चर्चा सध्या सुरुच आहे.काँग्रेस,भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस सह अन्य राजकीय पक्ष सध्या शेतकऱ्यांचे,जनसामान्यांचे प्रश्न घेऊन,प्रशासनाकडे तक्रार निवेदन देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. तालुका मनसे च्या वतीने घेतलेली आक्रमक भूमिका सर्वसामान्यांना सुखाऊन गेली.
आज जो ज्या राजकीय पक्षांत आहे,तो मात्र ऐन वेळी कोणत्याही राजकीय पक्षांचे चिन्हं घेऊन निवडणूक रिंगणात उभा राहून,मुरब्बी नेत्यांना पराजित करु शकतो. नवतरुण मोठ्या प्रमाणावर सर्व निवडणूकीत उभे राहण्याची तयारी करुन,आपल्या च नेत्यांना आवाहन देण्याच्या मानसिकतेत आला आहे. काही प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधीं ना सुध्दा निवडणूक लढविण्याची मोठी खुमखुमी आली आहे. पक्षाचे काम न करता सातत्याने पक्षविरोधी कारवाया करणारे च प्रत्येक राजकीय पक्षात तिकिट मिळविण्यासाठी भलतेच पुढे सरसावल्याचे निदर्शनास येत आहे. याच वेळी निरनिराळ्या कार्यक्रमाला हजेरी,जेष्ठ मंडळी चा सहारा घेताना सुध्दा,इतर ही नेहमी चेच फंडे वापरत आहेत. अनेक सत्कार सोहळे सध्या खूपच मोठ्या प्रमाणावर शहरात व तालुक्यात फक्त स्वार्थ साधण्या साठी आहे का?अशा ही संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
राळेगांव तालुक्यातील सध्या तरी भाजपा ची राजकीय ताकद जबरदस्त असून,त्या पेक्षा ही काँग्रेस पक्षाची आहे.पण "व्यक्ती तेवढेच गट" असल्याने ऐन वेळी भलतेच समीकरण समोर येऊन मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ होतील यात मात्र सध्या तरी शंका दिसत नाही हे विशेष....
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...