वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
शहर विकास योजना कंत्राट विरोधात, शुक्ला यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे धाव
ब्रम्हपुरी: नगरपरिषद ब्रम्हपुरी मधील शहर विकास योजना आराखडा कंत्राट प्रकरणातील कलगीतुरा शिगेला पोहचला असून ऍड. दीपक(बाला) शुक्ला नियोजन सभापती न. प. ब्रम्हपुरी यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते श्री. मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे न्यायिक मागणी साठी धाव घेतल्याने संबंधित प्रकरणाला वेगळेचं वळण आले आहे.
नियोजन सभापती यांनी न. प. ब्रम्हपुरी मध्ये होणारा शहर विकास योजना आराखडा बेकायदा असल्याचे सांगत संबंधित लोकांवर अनेक आरोप केले असून पाच पट ज्यादा दराने कंत्राट मंजुरी देऊन, भ्रष्टाचाराचा कळस गाठत न. प.मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषद सदस्यांची दिशाभूल केलेली आहे व केवळ भ्रष्ट मार्गाने पैसे कमावण्याच्या हेतू ने कारस्थान केले असल्याचे आरोप केलेत तर १९/०७/२०२१ ला महासंचालक , लाचलुचपत प्रतिबंध विभाग नागपूर परिक्षत्र तसेच राज्याचे महासंचालक , लाचलुचपत प्रतिबंध , वरळी , मुंबई तसेच अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंध चंद्रपूर व नागपूर यांचेकडे लेखी फिर्याद दाखल केली आहे.
मुख्याधिकारी श्री मंगेश वासेकर व इतर अधिकारी व पदाधिकारींनी या प्रकरणात केलेला भ्रष्टाचार हा दुधासारखा स्पष्ट असतांना मुख्याधिकाऱ्यांना वाचविण्याचा फार मोठा प्रयत्न व दबाव तंत्राचा वापर केल्या जात आहे . असेच वाचविण्याचे प्रयत्न चालू राहील्यास आम्ही हायकोर्ट व सुप्रीमकोर्टात लवकरच धाव घेवू असे नियोजन सभापती शुक्ला यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याने आता सभापती शुक्ला यांनी मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे धाव घेतली असल्याने संबंधित प्रकरणाला कुठला वळण येणार याची शहरातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...