Home / चंद्रपूर - जिल्हा / कर्नाटक एम्टा कंपनीविरुद्ध...

चंद्रपूर - जिल्हा

कर्नाटक एम्टा कंपनीविरुद्ध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची वरोरा येथे बैठक संपन्न..!

कर्नाटक एम्टा कंपनीविरुद्ध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची वरोरा येथे बैठक संपन्न..!

प्रकल्पग्रस्तांच्या न्यायमागण्यांसाठी १३ आक्टोंबरला भाजप मैदानात..!

घुगुस (प्रतिनिधी): भद्रावती तालुक्यातील बरांजस्तित कर्नाटक-एम्टा कोळसा उत्खनन कंपनीने मनमर्जीचे धोरणसत्र राबवून स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.  या विरोधात येत्या १३ आक्टोंबरला भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने राज्याचे माजी मंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन केले जाणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर आज वरोरा येथिल आशीर्वाद मंगल कार्यालयात नियोजन बैठक जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 

येत्या १३ तारखेला स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या रास्त न्यायमागण्यांसाठी भाजपतर्फे होणार्‍या या आंदोलनात जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. आणि कंपनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या हिटलरवादी धोरणाचे निषेध व्यक्त केले जाणार आहे. यामुळे भाजपच्या या आंदोलनाची कर्नाटक-एम्टा कंपनीने धास्ती घेतली आहे. त्यामुळे हे आंदोलन नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी होण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन परिश्रम घ्यावे. अशा सूचना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी केल्या.

या बैठकीला, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तालुका महामंत्री नरेन्द्र जिवतोडे, वरोराचे नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, शहराध्यक्ष सुरेश महाजन, जेष्ठ नेते बाबासाहेब भागडे, नगरसेवक अनिल साखरिया, दिलीप घोरपडे, जिल्हा सचिव रोहिणी देवतळे, नगरसेविका सुनीता काकडे,  रेखा समर्थ, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष करण देवतळे, अमित चवले युवा मोर्चाचे अमोल देवुडकर, सायरा शेख, कीर्ती कातोरे, राहुल बांदुरकर, निलेश देवतळे, विनोद लोहकरे, विठ्ठल लेडे, राजेश साकोरे, अभिजित गयनेवार, जगन दाखने, सुनील समर्थ आशिष रणदिवे, दादू खंगर यांसह तालुक्यातून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...