वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): वणी: माँसाहेब राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन महिला शिक्षण आणि महिला सशक्तीकरण याचे प्रतीक आहेत. या दोन महान मातांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील शाळांमध्ये 'जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत काल मंगळवार दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तेजापूर येथे विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये सुमारे 130 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर शिबिराची आरोग्य तपासणी अडेगाव येथील व्यावसायिक डॉक्टर किरणताई पाचभाई यांनी केली.या नंतर लगेच किशोर वयीन मुलींना त्या वयातील समस्या व येणाऱ्या अडचणी या बद्दल मार्गदर्शन व माहिती देण्यात आली व त्यांच्याशी हितगुज करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राजेशजी खुसपुरे सर होते. मार्गदर्शक म्हणून डॉ किरणताई पाचभाई तर प्रमुख उपस्थितीत सौ.संगीतताई झाडे ग्राम पंचायत सदस्या, सौ.वर्षा ताई क्षिरसागर शाळा व्यवस्थापन समिती सदस्या, सौ. अश्विनी गोहोकार आशा सेविका, सौ. सोनुताई मालेकार आशा सेविका , सौ.संगीता ताई कडुकर अंगणवाडी सेविका , कु.अनुराधा केळकर , श्री सचिन पिंपळकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पिंपळकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री मनोहर पिंपळकर सर तर आभार प्रदर्शन षण्मुख सिडाम सर यांनी केले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...