रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
झरी (प्रतिनिधी ): झरी तालुक्यातील अडेगांव गाव हे सर्वात मोठे असून राजकीय पुढारी याचे गावाकडे विशेष लक्ष असते, येथे नुकतीच ग्रामपंचायत निवडनुक पार पडली. त्यात ग्रामपरिवर्तन पँनल आठ व ग्रामविकास विकास पँनल 3 जागेवर विजय प्राप्त करून गाव विकासाची सूत्रे गावकऱ्यांनी सोपवली असून,
ग्रामपरिवर्तन पॉनेल चे सरपंच पदाचे अधिक्रुत उमेदवार सैा. मायाताई हिवरकर व ग्रामविकासच्या सौ. निर्मलाताई पानघाटे यांच्यात सरढ लढत होत असताना ग्रामपरीवर्तन मध्ये दोन गट पडले. आणी सौ. सिमाताई दत्ता लालसरे यानी तिसरी उमेदवारी दाखल करुन परिवर्तन पँनल मध्ये फुट पाडली. गावातील राजकीय मोर्के अरुन हीवरकर आणी संजय दातारकर* यांच्या राजकीय खांदयावर पाय ठेऊन तिसरा अर्ज सादर करून आपली ताखत दाखवून दिली व यात मायाताई 4 मते, सिमाताई 4 मते, निर्मलाताई 3 मते मिळ्वण्यास समर्थित ठरले यात बहुमत कोणालाही नसल्याने ईश्वर चीट्टी टाकण्यात आली आणी सिमाताईच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली. पण त्याची मुदत ही फक्त सहा महीने असेल. तर विकासा पेक्षा कलगी तुरा का, जनतेने मत दिले त्याचे काय? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने उपस्थीत केला आहे.
जर सध्या सरपंचाना कोणतेही अधिकार नसतील तर गावात सरकार ,कपंनी पुरस्कृत कोणतेही काम आल्यास त्या जवळ फोटो काढुन तो प्रसिद्धि माध्यमात देऊन आमच्या अमक्या मागणीला यश अशी बातमी छापली जाते. हा संदेश म्हणजे काय? तर जनतेची फसगत होय का, जर गावातल्या सर्व मागणीला यश येत असताना, मग गावात लाईट, पाणी, का बंद केल्या जाते. यावर गावात उलट चर्चेला उधान आले आहे.
जर गावाच्या विकासासाठी तुम्ही झटत आहे आणी तुमच्याकडे बहुमत नाही तर सत्तेवर का? जनतेसाठी तरी बिनकामी हाती असलेल पद सोडायला काय हरकत आहे. असा सवाल संभाजी ब्रिगेडने चालू ग्राम व्यवस्थेच्या धोरणावरून ग्रामस्था प्रति विचारला आहे. मग जनतेने अरुण हिवरकरच्या नेत्रूत्वाला निवडुन दिले तर त्यांचा विश्वास घात का केला. जर ग्रामविकास आणी ग्रामपरिवर्तन ऐकत्र येऊन गावचा विकास करायला तयार असे्ल तर त्याना ती संधी मिळावी. जनतेला वेठीस धरून दोन्ही पँनल काय साध्य करणार मग कीती दिवस फेसबुक, वाट्स अप वर स्वताचे फोटो टाकुन विकासाच्या गोष्टी सांगाल.असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे. जनता जनार्धन हे शिकवण्याच्या आधी सुधारा नाही तर ते योग्य निर्णय घेऊन ते राजकीय कठोरा हातात दिल्या शिवाय मार्ग उरणार नाही.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...