शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
आशिष झाडें (अडेगाव - झरी ) : यवतमाळ -चंद्रपूर जिल्हा सीमावर्ती भागात सिमेंट कंपनीचे जाळे निर्माण होत असून दोन जिल्हयातील जाने येणे सोईस्कर होण्याच्या हेतूने खातेरा -पारडी येते पैनगंगा नदीवर पुलाची निर्मिती काम अडेगाव मार्गांवर असून जिल्हा सीमावर्ती भागातील दारू बंदी पाहता, तळीरामाची तलप पूर्ण करन्या करिता अडेगाव मार्गे अवैध व्यवसाईक ये-जा करीत असून अडेगाव हे गाव तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असून सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता, गावात मोठ्या प्रमाणात बाहेरील लोक सर्रास ये-जा होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात कोरोना प्रोटोकॉलच्या सर्व नियमाची पायमल्ली होत आहे.
तसेच गावात अवैध धंदे ही मोठ्या प्रमाणात फोपावले आहे. चंद्रपूर जिल्हा व तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने खातेरा पारडी या रस्त्याने अवैध वाहतूक (दारू,जनावरे, रेती) याची तस्करी ही मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच या रस्त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील तळीरामांची मोठी आवक असल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. हे लक्षात घेता अडेगाव येथे पोलीस चौकीची आवश्यकता आहे. त्यामुळे गावातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन ती लवकरात लवकर मंजूर करण्यात यावी. अस्या आशयाचे निवेदन आशिष झाडें, दिनेश ठाकरे, आकाश पारखी, सुमित क्षीरसागर, सारंग आसुटकर, गौरव धोटे, विकास पारखी, शुभम राऊत, देवानंद येवले, अभय पानघाटे यांनी मुकूंडबन पोलीस स्टेशनंला दिलेल्या निवेदनातून केले आहे. कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता मागणी पूर्ण करतील अशी आशा गावकऱ्यात निर्माण झाली आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...