Home / महाराष्ट्र / अतिरिक्त शुल्क आकारणी...

महाराष्ट्र

अतिरिक्त शुल्क आकारणी प्रकरण

अतिरिक्त शुल्क आकारणी प्रकरण

५० शिक्षण संस्थांना शुल्क नियामक प्राधिकरणाची नोटीस               

भारतीय वार्ता (प्रतिनिधी): ५० शिक्षण संस्थांना शुल्क नियामक प्राधिकरणाने अतिरिक्त शुल्क आकारणीप्रकरणी नोटीस बजावली आहे. बहुतांश वैद्यकीय शिक्षण संस्थांनी शुल्कामध्ये 'कॉशन मनी'च्या नावाखाली दोन लाख रुपये आकारले आहेत.

अतिरिक्त शुल्क आकारणी ५० शिक्षण संस्थांना शुल्क नियामक प्राधिकरणाची नोटीस पाठवली आहे. . यातील बहुतांश संस्था या वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आहेत, तर या संस्थांनी आकारलेल्या अतिरिक्त एक ते दोन लाखाबद्दल यामध्ये स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. तसेच काही शिक्षण संस्थांनी शुल्कस आराखडा वेबसाइटवर प्रसिद्ध केला नव्हता, याबाबतही स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
बहुतांश वैद्यकीय शिक्षण संस्थांनी शुल्कामध्ये 'कॉशन मनी'च्या नावाखाली दोन लाख रुपये आकारले आहेत. याचबरोबर ग्रंथालय अनामत रक्कमही २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत आकारण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर प्रयोगशाळा, हॉस्टेल, जिमखाना अनामत रक्कमही शुल्कात दाखविण्यात आली आहे. करोनाकाळात या सर्व सुविधांचा वापर विद्यार्थ्यांनी केला नाही. यामुळे या शुल्कआकारणीला काहीच अर्थ उरत नाही. याचबरोबरग्रंथालय अनामत रक्कम ही कॉलेजासाठी एक प्रकारचे उत्पनच ठरत आहे. अनेक विधार्थी ती परंत घेत नसल्याने ते सर्व पैसे तिजोरीत जमा राहतात. इतकेच नव्हेतर एका कॉलेजच्या अकॅडमिक कॅलब या नावाने तब्ब्ल एक लाख रुपयाची अनामत रक्कम शुल्कात दाखवली आहे. प्रयोगशाळा 40हजार तर हॉस्टेल साठी 75 हजार रुपये आकारले जात आहे. एका कॉलेजने तर 2.3लाख रुपये वेगवेगळ्या प्रकारची अनामत रक्कम म्हनुण विध्यार्थया कडून वसूल केली आहे. हा सर्व प्रकार प्राधिकरनाच्या  बैठकीत समोर आल्याने असा कॉलेजांना नोटीस पाठवून त्याच्या कडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक संस्था अधिनियम 2015 नुसार कॉशन मनी बाबत काहीही म्हटलेले नाही तरीही व्यवस्थापण आणि वैधकीय शिक्षण संस्था सर्रासरी  शुल्काची आकारणी करत आहेत काही अपवाद कॉलेज सोडले तर चांगले ते कोरोना काळात चागले कार्य  करीत आहे पण त्याचे अनुकरण करीत नाही, असे अधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केले तर प्राधिकरनाच्या नोटीसला उत्तर देताना अनामत रक्कम व्यवस्थापनाने अंतिम केल्याचे संस्थांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...