वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला (प्रती): अकोला सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचारी हे रुग्णांना सोबत अतिशय उद्धटपणे वागतात रुग्ण गरीब व आपल्याला होणारा त्रास यामुळे खूप वैतागून गेलेला असतो अशा वेळी रुग्णांना प्रेमळ भाषा व योग्य उपचार हवे असतात परंतु अकोला सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी हे महिला असो व पुरुष रुग्णां सोबत अतिशय उद्धटपणे वागतात आपली ड्युटी पोस्ट सोडुन एक्स रे रुम ला एक एक तास लॉक लावलेले असतो.
अश्या उध्दटपणे वागणाऱ्या रक्तपेढी, एक्स-रे, सोनोग्राफी, औषधालय मधील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या ऑनलाईन तक्रारी द्वारे केली आहे
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...