Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / गोवंश मास विक्री करणाऱ्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

गोवंश मास विक्री करणाऱ्या वर कारवाई!पोलीस कार्यवाहीत 320की. बीफ जप्त, चार आरोपी ताब्यात

गोवंश मास विक्री करणाऱ्या वर कारवाई!पोलीस कार्यवाहीत 320की. बीफ जप्त, चार आरोपी ताब्यात
ads images
ads images

गोवंश मास विक्री करणाऱ्या वर कारवाई!पोलीस कार्यवाहीत 320की. बीफ जप्त, चार आरोपी ताब्यात

Advertisement

वणी: गोवंश जनावरांची कत्तल करून शहरात मांस विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे. अशी गुप्त माहिती पोलीस प्रशासन यास होता,मोमीनपुरा व रजानगर येथे धाड टाकुन डिबी पथकाने ३२० किलो गोवंश जनावराचे मांस जप्त केले. ही कार्यवाही आज १ ऑगस्ट ला सकाळी करण्यात आली. याठिकाणी गोवंश मासाची विक्री सुरु असल्याची गुप्त माहिती डिबी पथकाला मिळाली असल्याने ही कार्यवाही सापळा रचून केली होती.

Advertisement

डिबी पथकाला मोमीनपुरा व रजा नगर येथे गोवंश जनावराच्या मासाची विक्री केली जात असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता मोमीनपुरा येथे मो. नासिर मो. राशिद (५१), मो. कैसर मो. अजीज कुरेशी (४५) हे दोघे गोवंश जनावराचे मांस विकताना आढळून आले. तर रजा नगर येथे इस्तेयाक अब्दुल वहाब कुरेशी (४८), मो. जुबेर अब्दुल मुनफ़ (३५) हे मांसाची विक्री करताना आढळले. पोलिसांनी या चारही आरोपींना अटक करुन त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ च्या कलम ५ (ब)(क), ९,९ (अ) व भादंवी च्या कलम १८८, २६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्हीही धाड़ीत पोलिसानी ३२० किलो गोवंश जनावराचे मांस किमत ६४ हजार रुपये एवढा मुद्देमाल जप्त केला.

सदर कार्यवाही एसडीपिओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डिबी पथक प्रमुख गोपाल जाधव, पोउपनि आशिष झिमटे, डिबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, रत्नपाल मोहाडे, गजानन होटगिर, संतोष अढाव, हरिंद्र भरती, पंकज उंबरकर, दिपक वांडृसवार, विशाल गेडाम, संजय शेन्द्रे, सागर सिडाम, पंकज लांजेवार, प्रगती काकडे यांनी केली.
या प्रकरणी गोमांस विक्री करनार्याचे धाबे दानवे आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या