श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
दोन वेक्तीना अटक
वणी: शहर व परिसरात अमली पदार्थ विशेष मोहिम संदर्भात पोलिस पेट्रोलिंग बुधवारी रोजी(२३/६/२१) करीत असताना गुप्त माहितीवरून जैन लेआउट परिसर वणी ईथे एक इसम मुनाल नवनाथ वेलेकर वय (३३)हा पान टपरी वर शासनाकडून प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू बाळगून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली या वरून पान टपरी वर कारवाई केली असता सुगंधित तंबाखू माजा कंपनीचे तंबाखूचे एकूण 35 तीन डब्बे याची किंमत २५हजार 960 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तर दुसर्या कारवाईत भालर रोड वणी इथे ॲक्टिवा चालक संतोष राजाराम वैदय रा भगतसिंग चौक वणी हा शासनाकडून प्रतिबंध असलेला सुगंधित तंबाखू घेऊन जात असताना मिळून आला या जवळ सुगंधी तंबाखू चे एकूण वीस डबे याची किंमत 14हजार ७90 मिळून आले तर ५० हजाराची दुचाकी असा ऐकून ६४हजार७९०मुददेमाल तर या दोन्ही प्रकरणात ऐकून ९०हजार७५० रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणा बाबद अन्न व औषध प्रशासन यवतमाळ यांना महिती देवून त्याचे फिर्याद प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पूज्जलवर यांच्या मार्गदर्शनात वैभव जाधव, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव ,पोलीस अमलदार सुदर्शन वानोळे ,सुनील खंडागळे ,सुधीर पांडे, हरीन्द्रकुमार भरती ,पंकज उंबरकर दीपक वंड्रसवार यांनी केली आहे
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...