वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
बुधवारी वणी व शिरपूर पोलिसांनी घुग्गुस रोड व बेलदारपुरा येथे दारू तस्करांविरोधात कारवाई केली.
वणी: बुधवारी वणी व शिरपूर पोलिसांनी घुग्गुस रोड व बेलदारपुरा येथे दारू तस्करांविरोधात कारवाई केली. तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे 6 लाख ७२ हजार ९५०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय अधिकारी यांच्या चमूने वणी,शिरपुर पोलिसांनी सयुक्त पने केली आहे. या कारवाईत तीन आरोपीला अटक करण्यात आली तर एक आरोपी गाडी सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला. बुधवार 10 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एक वाहन चंद्रपूर येथे दारू घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहितीवरून पोलिसांना वणी घुग्गुस रोडवर नाकाबंदी केली असता तिथे एक स्कॉर्पिओ वाहन (MH14 AE6959) आले. पोलीस या ठिकाणी जाताच आरोपी वाहनाचा दरवाजा उघडून पळून गेला. पोलिसांनी पाठलाग केला परंतु आरोपी मिळून आला नाही. या प्रकरणी पोलिसांनी 49 हजार 400 रुपयांची देशी दारू व स्कॉर्पिओ वाहन जप्त केले. वाहन सोडून पळून जाणारा संदीप वाघमारे याचा पोलीस शोध घेत आहे.
दुसरी कारवाई रात्री रात्री 1.20 वाजताच्या सुमारास बेलदारपूरा येथील गणपति मंदिरापुढे करण्यात आली. या कारवाईत एक इंडिका विस्टा कार (MH34 AA 9337) दारू १० हजार ४००व वाहन १५००००असे एकूण किंमत 1 लाख 73 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी रामदास साधुजी निखाडे (39) रा. बेलदारपूरा यास अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींवर कलम महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 (अ) (इ) नुसार गुन्हा नोंद केला आहे.
तीसरी कारवाई शेलु चौफुलीवर पेट्रोलीग करीत असताना सायंकाळी दुचाकी क्र MH34BN5864 मध्ये विदेशी दारू बॅग मध्ये नेत असताना वणी वरून चद्रपुर कडे जाताना दुचाकी ची झडती घेतली असता २२हजार९५० ची विदेशी दारू जप्त केली यात एकदर मुदेमाल दुचाकी सह ७२ हजार ९५०रूपयाजी जप्त करून प्रशात सुभाष गेडाम (२५) , प्रफुल्ल मनोहर रामटेके( २६) रा डोंगरगाव ता राजुरा जी चद्रपुर यास अटक केली
सदर कारवाई डॉ दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक, संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी, वैभव जाधव ठाणेदार वणी सचिन लुले शिरपूर यांच्या मार्गदर्शनात हि तीन कारवाया करण्यात आल्या यात ऊप निरीक्षक कांडुरे, पो ऊ शिवाजी टिपुणे,सतोष कालवेलकर, सा ऊप नि भादिकर,प्रमोद जुनुनकर,संजय खांडेकर याच्या सह वणी ऊपविभागाय पोलीस पथक, वणी व शिरपूर पोलीसांनी संयुक्त कारवाई केली आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...