वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
न.प. चे १७ लाॅख ३४ हजाराची अफरातफर प्रकरण, मोठे घबाड समोर येनार ? तपासात आरोपी वाढण्याची शक्यता ?
वणी: नगरपालिका पाणी कर विभागातील खाजगी संगनक आॅपरेटर यांनी या विभागातील ईमेल आयडी व पासवर्ड चा वापर करून तब्बल १६ महिन्यात ऐकुन १७लाॅख ३४ हजार १५८ रूपयाचा अपहार केला त्याचे या प्रकरण धाडस वाढल्याने त्याच्या अलगटी आले त्याने तंबल ऐक महिन्याचे ३ लाॅख ६६हजार २८९ रूपये न भरल्याने उघडकीस आले व शासकीय पैशाच्या अपहार केल्याने गुन्हा दाखल झाल्यावर तो अपराधी जामिनासाठी ऊबरठे झीजवित असताना त्यास वणी पोलीसांनी अटक केली व त्याने हे प्रकरण सुनियोजित केले असुन चौकशी समिती समोर वेळ काढूधोरन ठेऊन त्याने वणी तुन पोबारा केला होना त्यामुळे वणी पोलीस त्याच्या मार्गावर होती या आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .
या विषयी स्वीस्तर वूत असे कि मागील दोन वर्षा पुरवी जुन्या कर्मचारी वर्गास संगनकाचे ज्ञन नसल्याने खाजगी तत्वांवर संगनक चालविणारे कुशल आॅपरेटर साठीची निविदा मागविण्यात आली या मध्ये संगणक आॅपरेटर पाणी कर विभाग यास मिळाले त्यानी त्याचा उपयोग करून घेण्यात आला पन कामे करताना नेहमी समर्पकात येत असल्याने वरीष्ठ अधिकारी याचे विश्वास संपादन करू वरीष्ठा च्या आदेशानुसार न प,मध्ये पाणी कर विभागातील संपूर्ण ग्राहकांची माहिती असलेले संग्रहित ई मेल आयडी व पासवर्ड यास देण्यात आले काही वर्षे त्याने सम्पूर्ण अभ्यास करून या मध्ये कर वसुलीत सुरूग लावने सुरू केले ईथे पयन्त सुरळीत सुरू असताना
या प्रकरणात पाणी कर विभागातील अभियन्ता व कारकुन"कोरोना"मुळे हे दोघे सुट्टी वर जाताच १सप्टेबर ते २० दरम्यान कालवधी मध्ये त्याने ३ लाॅख ६६ हजार २८९ रूपयाची कर वसुली रक्कम भरलीच नाही या संदर्भात माहिती उजागर होताच त्याने फुल थाप देऊन वेळ काढून घेतला या प्रकरणाची माहिती नगराध्यक्ष तारेद्र बोर्डे यानी तेव्हा चे प्र मुख्यअधीकारी रामगुडे याना दिली त्यावरून विभागीय चौकशी समिती गठीत केली या मध्ये त्याने काही रक्कम पण भरण्याचे कबुल केले परतू ते नभरल्याने चौकशी समिती ने सखोल तपासणी करून १६ महिन्यातील १७ लाॅख ३४ हजार ७५८ रूपयाचे घबाड बाहेर काढून मुख्यअधीकारी रामगुडे याच्या आदेशानुसार जलपुरती विभागातील अभियंता शुभम तायडे यानी आपल्या विभागातील अपहार संम्बन्धित तक्रार वणी पोलीस निरीक्षक या कडे नोदवीली या वरून भादवी ४०९ कलम अंतर्गत आरोपी संगनक आॅपरेटर अकित रामचंद्र कोयचाडे( २५) रा वणी या विरूद्ध गुंन्हा नोदवीला
या प्रकरणी पुढील तपास विभागातील पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्ग दर्शना खाली गुन्हे शांखा विभाग प्रमुख प्रमुख गोपाल जाधव व त्याचे सहकारी करीत होते परतू आरोपी अटक पुर्ण जामिनी साठी न्यायालयाचे ऊबरठे झिजवत होता पन त्यास अटक पुर्ण जामिन मिळाले नाही तो तब्बल तीन महिने पोलिसांना फुल थाप देत होता शेवटी आज सोमवारी ४-३० वाजता त्यास अटक केली या प्रकरणात वणी नगर परिषद च्या जलपुरती विभागातील ऐका करकुनने अटक पुर्व जामिन मिळविला होता या प्रकरणात मोठे घबाड समोर येऊन पुन्हा काही खाजगी व शासकीय कर्मचारी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे प्रकरण चांगलेच गाजले असुन ऐका पक्षाने आरोपी तत्काळ अटक करा म्हणून तहसील समोर धरने पन दिले होते सशई आरोपी ला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवस पोलीस कोठडी शुक्रवार पयन्त सुनावली आहे चौकशी मध्ये तो सहकार्य करून पुन्हा काही सहकारी याची नावे सागु शकतो तरीही प्रकरण सुता प्रमाने लंबे जाणार असून पुन्हा काही मोठे मासे तळाला लागू शकतात या प्रकरणी न प कांञटदार व कर्मचारी याचे बयान नोद झाले आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...