खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणीः पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या ब्राम्हणी मार्गावरील जिनिंग नजिक ४५ लाख रूपयांची रक्कम दुचाकीने घेवून जातांना एकाला लूटल्याची घटना घडली होती. प्रसंगी तब्बल आठ महिन्यानंतर यातील आरोपीला पकडण्यात पोलीसांना यश आले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
२० मार्च रोजी जिनींग मध्ये कार्यरत असलेला मनिष जंगले या कर्मचा-याने ४५ लाखाची रक्कम शहरातील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतून काढून तो दुचाकीने ब्राम्हणी मार्गावरील जिनिंगकडे जात असतांना मागून येणा-या इंडिगो कार मधील लोकांनी त्याला थांबवून ४५ लाख रूपये हिसकावून पळ काढला असल्याची तक्रार देण्यात आली होती.
त्यावरून गुन्हे दाखल करून पोलीसांनी तपासचक्रे फिरविली होती. दरम्यान २५ दिवसांनी यातील बाबूलाल बिश्नोई याला अटक केली होती. मात्र इतर आरोपी गेल्या आठ महिन्यांपासून पसार होते. यातील ओमप्रकाश चेताराम बिश्नोई हा राजस्थान मध्ये असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संदीप एकाडे,गजानन गोडंबे, विशाल गेडाम,इम्रान खान ही चमू राजस्थानात पोहचली आणि ओमप्रकाश याला १५ डिसेंबरला ताब्यात घेतले. त्याला अटक करून वणीच्या न्यायालयासमोर शनिवारी हजर केले असता ओमप्रकाश बिश्नोई ला न्यायालयाने २१ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चार दिवसाच्या कोठडीत पोलीसांना आणखी काही धागे गवसणार की नाही हे कळणार आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...