वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
वणी : जैताई नगर मध्ये एक ३२ वर्षाचा युवक हा काल दुपारी १२ वाजता समाजा मध्ये दहशत पसरवीत असलेल्या कारणावरून कारवाई वरून अटक केली. यातील आरोपीचे नाव सुरज नागेश बळगु वय ३२ रा जैताई नगर असे असुन तो दुपारी १२ वाजता दरम्यान सार्वजनिक ठिकाणी लोखंडी तलवार घेऊन लोकात दहशत पसरवीत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली या वरून पोलीसांनी जैताची नगर गाठले असता तो हातात तलवार घेऊन सर्वजणीक ठिकाणी लोकांमध्य दहशत पसरवीत असताना आढळून आला त्यास अटक करून तलवार जप्त केली त्या विरूद्ध भा. द. वि.४-२५आर्म ऐक्ट अनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे हि कारवाई ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार विठ्ठल बुरेवार यांनी केले आहे.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...