आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
ट्रक चालकाचा जगीच मृत्यू
वणी : वेकोली च्या ऊकणी कोळसा खानीत ट्रक चालकाच्या स्पर्धा मध्ये ऐक ट्रक चालक ट्रक मध्ये येऊन जागीच मृत्यू पावला हि घटना आज बुधवारी दुपारी ११. ३० वाजता दरम्यान घडली आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे कि वणी नार्थ क्षेत्रातील सर्वात मोठी कोळसा खान म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऊकणी खाणीत कोळसा मोठ्या प्रमाणात निघत असुन ते विज प्रकल्पास देण्यासाठी वणी रेल्वे सायडीग वरती ऊकणी वरून आनन्यासाठी डी टी सी कंपनी ला काम दिले आहे आहे त्यामुळे त्याचे मोठे मालवाहू वाहान हांयवा ३५टन शमतेचे या द्वारे कोळसा ऊठविन्याचे काम राञ दिवस चालू असते यात जास्त कोळसा वाहनाची ट्रीप साठी स्पर्धा लागली राहते त्यामुळे आज दुपारी ११-३० वाजता दरम्यान ट्रक चालक मारोती दत्तू वरवटे(२३) रा शिरपूर याने आपले ट्रक MH34 BG 1865 चे गेटपास बनवून चेक पोस्ट वरून लवकर गाडी बाहेर काढतो म्हणून लगबगीने आपल्या वाहना कडे गेला असता त्याच्या ट्रक समोर ऊभा असलेल्या ट्रक MH३४ BG4565 च्या मागील चाका मध्ये सतूलना गेल्याने तो ट्रक च्या टायर मध्ये फसला गेला पण ३५ टन च्या मोठ्या चाक मधुन याची सूटका कशी होनार या प्रयत्नाने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटने नंतर समोरील ट्रक चालक तिथून फरार झाला मुर्तक मारोती दत्तू वरवटे (२३)वर्षे याचा मुर्त देह श्ववीच्छेदना ग्रामीण रूग्णालयात पाठवला असुन पुढील तपास शिरपूर चे ठाणेदार सचीन लुले याच्या मार्गदर्शना खाली बीट जमादार प्रमोद जुनुनकर तपास करीत आहे तर या प्रकरणी अज्ञात आरोपी विरूद्ध भादवी २७९,३०४ गुन्हा दाखल झाला आहे.
या चेक पोस्ट वरती नेहमी वळदळ राहत असुन वेकोली प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. या मुळे कामगार संघटना नी हा विषय गंभीरतेने घेतला आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...