वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
सुगंधित तंबाखू विक्रेत्यांसोबत अन्न औषधी विभागाचे स्नेहा पूर्ण मधुर नाते
उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) : सुगंधित तंबाखू विक्रेत्यांचे नाव त्यांच्या गोडाउन चे पत्ते व त्यांच्या हा अवैध सुगंधित तंबाखू चंद्रपूर जिल्हात केव्हा येणार हे सर्व या अन्न औषधी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना माहिती असून सुद्धा हे अन्न औषधी विभागातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून यांना अभय देत असल्याचे चंद्रपूर जिल्हातील नागरिक नेहमी चर्चा करीत असतात पण ही चर्चा यांच्या कानापर्यंत जात नसणार काय? हा गंभीर प्रश्न होऊन तर आहे पण या अधिकाऱ्यांनी का आपले डोळे व कान गांधीजींच्या तीन बंदरांसारखे झाकून घेतले आहे का या अवैध सुगंधित तंबाखू विक्रेतांना अभय देण्याचे कार्य हे करतात का यांच्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात हे विशेष.
महाराष्ट्र सरकार नी या सुगंधित तंबाखू व गुटखा वरती बंदी लावली आणि अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन ची जनु काही चांदीच झाली मागील सहा वर्ष चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी झाली व दारू बंदी विभाग व पोलीस प्रशासन ची जशी या जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांकडून चांदीच झाली होती त्याच प्रकारे अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन हे सुद्धा या अवैध सुगंधित तंबाखू विक्रीतून बडे अच्छे दिन आले असल्याचे अनेक नागरिक आपल्या बोलण्यातून बोलतांना दिसून येत असतात. आता तरी या अवैध सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब लक्ष देतील काय?
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...