भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
Reg No. MH-36-0010493
अभाविप वडसा नगर कार्यकारिणी घोषित !
वडसा प्रतिनिधी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची वडसा नगराची सत्र 2021-22 साठी नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. या कार्यकारणी घोषित करते वेळी प्रमुख अतिथी म्हणून विवेक अलोने तालुका धर्मजागरन प्रमुख हे अध्यक्ष स्थानी होते, तसेच निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून वडसा भाग संयोजक अक्षय कोकोडे व प्रमुख वक्ते म्हणून गडचिरोली विभाग संघटन मंत्री शक्ती जी केराम उपस्थित होते.
या वेळी वडसा येथील नगराची नवीन कार्यकारिणी मध्ये नगरमंत्री म्हणून ओम येंगलवार यांची निवड करण्यात आली, नगर सहमंत्री मयूर घोरमोडे, नगर सहमंत्री शुभम मारसिंगे, महाविद्यालय प्रमुख ऋग्वेद रासपायले, महाविद्यालय सह प्रमुख, आयुष खेडेकर, सोशल मिडीया प्रसिद्धी प्रमुख अक्षत शेंडे, कार्यालय मंत्री दानिश बगमारे, कार्यालय सहमंत्री नितिन ठाकरे, एस एफ एस प्रमुख पंकज मेश्राम, एस एफ डी प्रमुख अमन मेश्राम, कलामंच प्रमुख क्षितिज डोंगरवार, क्रिडा प्रमुख युवराज पिलारे,सदस्य मंजीत ठाकरे,श्रीकांत बगमारे, रूपेश रोकड़े,नितिन बुराडे, कुणाल राउत ,साहिल दुपारे, शक्ती केराम याची निवड करण्यात आली.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....
वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...
*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...