वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): दिनांक 24/11/2021 रोजी आदिम जमात शामदादा कोलम संघटन राळेगाव तालुका अध्यक्ष नीलेश रामकृष्ण पिंपरे यांनी दिले निवेदन..आदिवासीं विद्यार्थ्यासाठी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा मार्फत आदिवासीं विद्यार्थ्याना मोफत पोलिस भर्ती प्रशिक्षण मिळावे अशी योजना राबण्यासाठी दीले निवेदन स्पर्धा परीक्षेच्या काळात स्पर्धा अधिक वेगवान होत आहे व या स्पर्धेत आदिवासी जमातीच्या विद्यार्थ्यांना पोलिस प्रशिक्षणाची नितांत गरज आहे व ते मिळाल्यास त्याचा फायदा पुढे होणाऱ्या मेघा पोलिस भर्ती मध्ये होवू शकते. खाजगी प्रशिक्षण वर्गाचा खर्च हा खूपच जास्त असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या आदिवासी जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे कठीणच आहे.
त्यामूळे माननीय प्रकल्प अधिकारी पांढरकवडा यांना पोलिस भर्ती प्रशिक्षणासाठी लवकरात लवकर ही योजना राबविण्यात यावी अशी मागणी आदिम जमात शामादादा कोलम संघटनेच्या वतीने निलेश दौलत रोठे, अमित सूर्यभान ढोबळे समीर लहनुजी कोंडेकर आकाश शिवाजी टेकाम ध्यानेश्वर जयदास मेश्राम चिंटू रामकृष्ण जांभूळकर आकाश भीमराव टेकाम स्वप्नील द. आत्राम व सपना सुनील मेश्राम इत्यादी विद्यार्थ्यांच्या उपस्थीत बिरसा क्रांती दलाचे यवतमाळ तालुका अध्यक्ष मेजर जीवन कोवे ह्याच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...