आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्याअनुषंगाने येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पावन स्मृतीला आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस मल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे म्हणाल्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या कर्तृत्वाने अनाथांची माय अशी ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे छत्र हरपले आहे.त्यांनी अनाथांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले त्यांचे आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे.
यावेळी माजी जिप सभापती सौ. नितुताई चौधरी, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने, कुसुम सातपुते, भाजपाचे संजय तिवारी, विनोद चौधरी, मल्लेश बल्ला, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, तुलसीदास ढवस, सुरेंद्र जोगी, आनंद आसमपेल्ली, मधुकर धांडे, पियुष भोंगळे उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...