Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / पुनवट येथील तरुणाने...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

पुनवट येथील तरुणाने बालिकेचा केला लैगिक छळ..!

पुनवट येथील तरुणाने बालिकेचा केला लैगिक छळ..!

भारतीय वार्ता(शिरपूर): शिरपूर स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पुनवट येथील सागर राजु सातपुते (24) मु. पुनवट यानी बालिकेवर लैंगिक छळ केल्याची घटना घडली असून फिर्यादीच्या तक्रारी वरून कलम अप/ नं 268/2021- कलम 376,(3),35-,D, 341,506 भा.द.वी ,कलम 4, 6, 8, 12 बा.लै.अ.संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोद केला असून, आरोपी - 1) सागर राजू सातपूते वय 24 वर्ष रा.पूनवट ता.वणी जि. यवतमाळ याच्या वर गुन्हा दाखल केला गेला असून फिर्यादीच्या तक्रारी वरून घटनास्थळ गाठून पी एस आय रामेश्वर कांडूरे यानी तपाससूत्रे चालवून आरोपीला ताब्यात घेतले आहे. या विषय फिर्यादीत नमूद करताना असे सांगितले आहे,

दि 08/10/2021 रोजी फिर्यादी हि दि 27/09/2021 रोजी 10. 30 ला मी एकटीच न्यु इंग्लिश हायस्कूल पूनवट येथे सागर सातपुते याचे घराजवळून जात असतांना सागर सातपुते माझ्या जवळ आला व माझा हात जबरदस्तीने पकडून मला ओडत त्याचे घरात नेले तेव्हा त्याचे घरी कोनीही नव्हते त्यावेळी त्याने घराचा दरवाजा आतून बंद केला व मला मागून पकडून माझी छाती दाबली तेव्हा मी त्याला मला सोड सोड म्हणत मी रडली तरी त्याने डाव्या हाताने माझे तोंड दाबून मला त्याचे घरातील पलंगावर पाडले व उजव्या हाताने माझे कपडे काढून जबरदस्तीने माझ्या सोबत शारीरिक संबंध केले व झालेली घटना कोणाला सांगशील तर तुझ्या आईला मारून टाकीन व तुला पळवून नेईन अशी धमकी दिली दिली. अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून अप नं 268/2021 कलम 376,(3),35-,D, 341,506,भा.द.वी ,कलम 4, 6, 8, 12, बाल.लैंगिक.अपराधापासून.संरक्षण अधिनियम 2012 चा गुन्हा नोंद करून तपास पी एस आय रामेश्वर कांडुरे यानी केला. सपोनी गजानन करेवाड यांचे मार्गदर्शनात ही कार्यवाही सुगत दिवेकर याच्या सहकार्याने केली.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...