Home / महाराष्ट्र / आता लवकरच रुग्णांच्या...

महाराष्ट्र

आता लवकरच रुग्णांच्या सेवेत येणार सुसज्ज डेडिकेटेड कोविड सेन्टर..

आता लवकरच रुग्णांच्या सेवेत येणार सुसज्ज डेडिकेटेड कोविड सेन्टर..

आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाला यश

वणी: सद्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असुन वणी शहरासह ग्रामीण भागात सुद्धा दिवसेंदिवस कोविड-१९ रूग्‍णांची संख्‍या वेगाने वाढत चालली आहे. परिणामी रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांत आक्सीजन चि व्यवस्था कमी पडत असुन आता कोविड रुग्णांसाठी बेड कमी पडु लागल्या आहेत.

हि समस्या लक्षात घेता वणी विधान सभेचे लोकप्रिय आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी तातडीचे प्रयत्न केले असता त्यांच्या प्रयत्नातून कोरोना रुग्णांसाठी आता सुसज्ज सुविधा पुर्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर वणीकरांच्या सेवेत लवकरच उपलब्ध होणार आहे. याबाबतची माहिती आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी रविवार दि.१८ एप्रिल रोजी दुपारी येथिल विश्रामगृह येथे बोलवण्यात आलेल्या सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.
बैठकीत ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. धर्मेन्द्र सुलभेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास कांबळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुसज्य रुग्णालयासाठी आवश्यक असलेले बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधी, अम्बुलंस व आवश्यक डॉक्टर व नर्सेस इत्यादी व्यवस्था करण्याच्या दृष्टीकोनातून आमदार निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले.

तसेच सद्या ग्रामिण रुग्णालयातील ज्या ठिकाणी ट्रामा केअर चालू आहेत ते कोविड केअर सेन्टर परसोडा येथील शासकीय निवासी शाळा येथे सुरू करण्याचे निर्देशही यावेळी आमदार बोदकुरवार यांनी केले.

तसेच शहरातील आंबेडकर चौक येथे असलेल्या नगर परिषदेचे कल्याण मंडपम मध्ये विलगिकरण कक्ष स्थापन करण्याकरिता सुध्दा यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे,पं.स.सभापती संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे,  व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...