वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि) : घुग्गुस म्हातारदेवी रोडवर बंद असलेल्या भाटिया कोल वशरीज जवळ मोठ्या प्रमाणात कोळशाच्या ट्रक उभ्या असतात.तसेच या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकी चालकांचा तोल जाऊन येथे अनेक अपघात सुद्धा घडले आहेत.अशातच काल रात्री ओवैस शेख हा इसम आपल्या दुचाकीने कामावरून घरी जात होता. मात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने जबर धडक दिली.यात त्याच्या डोक्यावर दुखापत झाली आहे.
बंद असलेल्या कोल वाशरीज जवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात कोळशाच्या ट्रक उभ्या असल्याने कोळसा तस्करीची शक्यता नाकारता येत नाही.तसेच विमला सायडिंग जवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात कोळसा उतरविला जात असल्याने मोठी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर उभ्या राहत असलेल्या ट्रकवर कारवाई करावी, व रस्त्यावर लाईटची व्यवस्था करून ट्राफिक पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...