रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
रेती उपसा करित असलेल्या जेसीबीचा ड्रायवर ला धक्का त्यात त्यांच्या मृत्यू
चंद्रपूर : मूल तालुक्यातील येरगाव रेती घाटावर काम करणाऱ्या ट्रक ड्रायवर चा तोल गेल्याने शुक्रवार दि. 9 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजताचे दरम्यान अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे. मृत पावलेल्या ट्रक ड्रायव्हरचे नाव किशोर बबनराव मुनगेलवार (40) असून तो चंद्रपूर येथिल रहिवासी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक किशोर मुनगेलवार हा ट्रक वरुन तोल जाऊन खाली पडल्याने जखमी झाला. प्रकृती गंभीर असल्याने त्याला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केल्यानंतर उपचारादरम्यान आज सकाळी साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. सध्या मूल तालुक्यातील रेती घाट सुरू झाले आहेत, खरं तर या रेती घाटावर सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर रेती उपसा करता येत नाही. मात्र येरगाव येथील या घाटातून दिवस-रात्र 24 तास रेतीचा उपसा करण्यात येतो आणि शुक्रवारी भल्या पहाटे झालेल्या अपघातावरूनही ही बाब स्पष्ट झाली आहे. रेती घाटावर सकाळी 6 वाजता ट्रक वरुन तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असले तरी, जेसीबीचा धक्का लागल्यानेच किशोर चा मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू होती. मात्र रेती वाहतुकीचा किशोर बळी ठरला असून पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...