आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
सावली तालुक्यातील गेवरा बीटातील घटना
सावली: सावली वनपरीक्षेत्र अंर्तगत गेवरा परीक्षेत्रातील कक्ष क्रमांक 154 येथील जंगलात तेंदु पत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महीलेवर दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवार दि (१८ मे ) रोजी सकाळच्या वेळेस घडली, शशिकला दिवाकर चौधरी (४५) असे गंभीर जखमी झालेल्या महीलेचे नाव आहे तिला गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून
सध्या सावली तालुक्यात तेंदुपत्ता संकलनाचे काम सुरु झाले आहे. जंगलव्यात भागातील महिला,पुरुष तेंदुपत्ता तोडण्यासाठी पहाटेच्या सुमारास जातात ,असेच मंगळवारी सकाळी गेवरा बिटातील कक्ष क्र १५४ मधील जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी काही महिला गेल्या असता गोसेखुर्द नहराच्या मुख्य धरणाला दबा धरुन बसलेल्या वाघाने शशिकला दिवाकर चौधरी नामक महिलेवर हल्ला करुन गंभीर जखमी केले, सोबतच्या महिलेनी आरडाओरड केल्याने वाघ पळुन गेला ,जखमी महिलेला अंतरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले ,नंतर प्रकृती बघुन गडचिरोली येथे हलविण्यात आले...
घटनेची माहीती वनविभागाला देण्यात आली, वनविभागाची टिम घटनास्थळी दाखल होऊन मौका पंचनामा करण्यात आला ...
या परिसरात नेहमीच वाघाचा वावर असतो, जंगलव्यात परिसर असल्याने वनविभागाने वन्य पशुचा बंदोबस्त करावा अशी मागणी गाववासियांनी केली आहे.सोबतच गरिब महिलेला आर्थिक मदत करण्याची सुध्दा मागणी संबंधित गाव वासियांनी केली आहे..
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...