आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
उसनवारी च्या पैशावरून वाद जळला
मारहाणीचे प्रकरण पोलीसात आले
वणी : यवतमाळ येथील कपडा व्यवसाई यानी दोन वर्षापुर्वी गावातीलच ऐका वेक्तीस दोन लाख रूपये उसनवारी ने दिले पैशाची मागणी केली असता लोखडी रांड ने बैदम मारान केल्याचा प्रकार रविवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता वणी च्या निबाळा फाट्यावर घडला या प्रकरणी तीन लोकाविरूध्द विविध कलमा अनुसार गुन्हा नोंदविला आहे
या प्रकरणी तीन लोका वीरूध्द गुन्हा नोंदवीला असुन याची नावे पुढील प्रमाणे आहेत (१) विजय दुमोरे वय ३५, (२) आशीष (पुर्ण नाव माहिती नाही),( ३) भुर्या ऊर्फ सतीश पुरी वय २५ असे असुन यातील विजय दुमोरे यास यवतमाळ येथील कपडा व्यवसाई गूरूमुख मनोहरलाल कोटवानी वय ३० रा वैध नगर (यवतमाळ) यानी दोन वर्षा पुरवी २ लाख रूपये ऊसनवारीत दिले होते पैशाची सतत मागणी केली मागणी सतत करून सुध्दा ते पैसे देली नाही तर तुम्हाला काय करायचे आहे अशी भाषा बोलली जात होती यात षकपडा व्यवसाई गूरूमुख हे यवतमाळ वरून आपल्या मीञाच्या मारोती वाहनाने वणी कडे रविवारी (दि१३-१२-२० )येत असताना दुपारी ४ वाजता दरम्यान मारेगांव ते वणी या मध्ये असलेल्या निबाळा फाट्यावर मागुन येणाऱ्या भारधाव ईन्डोको कार क्रमांक MP09 2284 त्याच्या मारोती कार समोर अडवून लावली व या तीन लोकानी अश्लील शिवीगाळी करून कार मधील टाॅमी( लोखंडी रांड) ने मारहाण करून जख्मी केले व मारोती वाहनास नुकसान पोहचवून तीला पलटी केले यात ५० हजाराचे वाहनाचे नूकसान झाले असुन या प्रकरणी राञी सात वाजता वणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार गुरूमुख कोटवानी (३०) रा यवतमाळ यांनी केल्या मुळे (१) विजय दुमोरे( ३५) , आशीष व(३)भुर्या ऊर्फ संतोष पुरी( २५) सर्व रा यवतमाळ येथील असून त्या विरूद्धभादवी३४२,३२४,३२३,२९४,५०६,४२७ (३४) अतर्रगत गुन्हा नोंदवला असुन पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...