आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
दिलदार शेख (मारेगाव प्रतिनिधी): शहरातील जुनी वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये पुरातन हजरत चांद वली दर्गा हे हिंदु मुसलमान एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. येथे सर्व धर्मीय श्रद्धेने येत असतात व नवस मागत असतात. श्रद्धाळुंची इच्छा (मन्नत) पुर्ण झाल्यावर येते नवस फेडल्या जात असून हा दर्गा खूप जुना आहे. परंतू दर्गा जुना असल्यामुळे ती जशीच्या तशीच होती परंतू काही हिंदू व मुस्लिम बांधव युवकांनी वर्गणी करून दर्गा सुशोभित करण्यासाठी कंबर कसली व ते पुर्ण करून मारेगाव तालुक्यात या युवकानी जगा वेगळी ओळख शहराला करून दिली. म्हणून या युवकाचा तालुक्यात गुण गुणगौरव केला जात आहे.
तसेच ह्या दर्गा सौभोवताल हिंदू लोकवस्ती असून या ठिकाणी राहणाऱ्या हिंदू, मुस्लिम युवक हिंदु मुसलमानाच्या ऐकते चे प्रतीक म्हणून ओळखल्या जाते,मारेगाव येथील प्रसिद्ध असलेले हजरत चांद शहा वली दर्ग्याचे हिंदु ,मुस्लिम युवक बांधवांच्या सहयोग व प्रयत्नाने जुनी वस्ती स्थित हजरत चांदशहा वली दर्गा ची मरम्मत व सजावट करून जिर्णोद्धार कारण्यात आला. या प्रभागात वास्तव्य करणाऱ्या हिंदू-मुस्लीम युवकांचा सिंहाचा वाटा आहे.
या बरोबर या युवकांनी वर्गणीतून शिल्लक राहिलेल्या पैसे व्यर्थ न घालता या पैशाने जनतेला भोजनदान करण्यात आले. युवकांच्या सर्वधर्मसमभाव कल्पनेमुळे मारेगाव शहर व पंचक्रोशीत युवकाचा गुणगौरव करून स्वागत केले जात असून पुढील युवकांनी परिश्रम घेतले.
प्रवीण बोबडे पंकज बोबडे चिंधुजी परचाके प्रमोद काळे तुषार डाखरे सलीम शेख जफ्फर शेख आसिम शेख विशाल मिलविले अजु शेख, राजु राजूरकर, प्रमोद राजूरकर, प्रमोद खडसे, शेख फरीद, शेख खलील बाबा हजरत चांदशाह वली दर्गहा मारेगाव समस्त हिंदू मुस्लिम एकता ग्रुप.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...