आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी) : घरकुल योजना प्रपत्र - ड यामधून एकूण 129 पैकी 67 लाभार्थ्यांना अपात्र कोणत्या निकषाच्या अधीन राहून ठरविण्यात आले. सदर लाभार्थी हे अतिशय गरजू व गरीब असून राहायला धड घरही नाही तरीही बहुसंख्य लाभार्थ्यांना अपात्र ठरवले. सदर बाबत पुनःश्च शहानिशा करून लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यात यावा.व पात्र यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे या संदर्भात मा.तहसीलदार साहेब राळेगाव, प्रशांतभाऊ तायडे मा.सभापती पं. स.राळेगाव. मा.गटविकास अधिकारी पं. स.राळेगाव यांना ग्रा. पं. वनोजा मार्फत निवेदन देण्यात आले.
सदर वेळी ग्रा. वि.सोसायटी चे संचालक श्री. प्रफुलभाऊ तायवाडे. खरेदी विक्री संघ राळेगाव चे संचालक श्री. अशोकभाऊ काचोळे.ग्रा.पं. सरपंच सौ.चंदाताई म.पोटरकर. उपसरपंच श्री. प्रभाकरभाऊ दांडेकर. ग्रा.पं. सदस्य श्री. संजयभाऊ आत्राम.ग्रा.पं. सदस्य सौ मालुताई दि.कोटनाके. ग्रा.पं. सदस्य श्री. चंदुभाऊ उगेमुगे व वनोजा गावातील घरकुल योजनेतील लाभार्थी. लाभार्थ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सदर वेळी देण्यात आला.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...