*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
उपक्रमात सर्व सदस्ययांनी मिळून गावातील काही कुटुंबा कडुन रद्दी आणि भंगार वस्तु गोळा केल्या व त्या बाजारात विकून त्यातून जो मोबदला मिळाला त्यातून काही निराधारणा मदत करण्याचे ठरवले होते.
भारतीय वार्ता: जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले या सुभाषितप्राणे समाजातील दिन दुबळ्या व विकलांग घटकाकरीता युवा प्रतिष्ठान आजपर्यंत सदैव कार्य करीत आहे . गेल्या दिवाळी ला युवा प्रतिष्ठान तर्फे निराधारची दिवाळी हा ऊपक्रम राबविण्यात आला होता .या उपक्रमात सर्व सदस्ययांनी मिळून गावातील काही कुटुंबा कडुन रद्दी आणि भंगार वस्तु गोळा केल्या व त्या बाजारात विकून त्यातून जो मोबदला मिळाला त्यातून काही निराधारणा मदत करण्याचे ठरवले होते. पण दहा व्यक्ति ना छोटीसी मदत देण्यापेक्षा एकाच व्यक्तीला आयुष्यभरांची मदत करावी असे युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष नितीन बावणे आणि सर्व सदस्ययांनी मनाशी ठरवले. समाजात आजही असे अनेक कुटुंबे आहेत ज्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न बिकट असतो . यातील अनेक व्यक्ति रस्त्यावर व उघड्यावर व्यवसाय थाटुन त्यातून मिळणाऱ्या जेमतेम रक्कमे वर आपल्या कुटुंबाचा गाडा चलवितात . कोरपणा शहरात अशीच एका पाया नी विकलांग असलेले श्री. श्यामसुंदर शिरपूरवार गावातील मुख्य चौकात चिंचेच्या झाडाखाली उघड्यावर पंचर दुरुस्तीचे दुकान चालवितात त्यातून मिळणाऱ्या रक्कमेवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात . श्यामसुंदर शिरपूरवार यांच्या डोक्यावर छत नसल्याने ऊन , वारा,पावसाचा फटका बसत असतो. त्यांची ही अडचण युवा प्रतिष्ठान च्या पदाधिकार्याना हेरावली , दिवाळीत त्या निराधार व्यक्तीला मदत करण्याची खूणगाठ मनाशी बांधली होती , आज रोजी राष्ट्रमाता आई जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवक दिनानिमित्य जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री . विजयरावजी बावणे, प्राचार्य श्री. संजय ठावरी सर,श्री. संजीव चांदूरकर सर,श्री. मिंन्नाथ महाराज पेटकर , श्री . भारतजी चन्ने यांच्या *हस्ते ८×८ चे लोखंडी दुकानाचे गाडे भेट देण्यात आले**कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.भाउरावजी पाटील कारेकार व उद्घाटक श्री. विजयरावजी बावणे, सत्कार मूर्ती श्री. श्यामसुंदर शिरपूरवार सौ. कमलबाई शिरपुरवार व कार्य क्रमाचे प्रमुख मान्यवर हरीदासजी गौरकार , अनिलभाऊ रेगुंडवार सुनीलभाऊ बावणे ,पुसारांमजी डोगे , जम्मू भाई संदीप निब्रड ,विजय तेलंग ,अंबदास चव्हाण ,इस्माईल भाई , प्रशांत लोडे ,मोसिम भाई ,रमजाण भाई , मधुकर तात्या हंसकार , सुधाकर दुरटकर , भारत गौरी , कवडू मडावी , उपस्थित होते . कार्य क्रमांचे , संचालन श्री. उमेश पालिवाल , कार्यक्रमाचे प्रस्थावीक युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. नितीन बावणे,कार्यक्रमाचे आभार श्री. वैभव ढोके सर ,व सहकार्य युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी केले . व या प्रसंगी युवा प्रतिष्ठान कोरपना व ब्रदर्स ऑन ड्युटी यांच्या तर्फे
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 80 रक्तदात्यानी रक्तदान केले..
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...