वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
अन्न औषधी विभाग वर्षातून एकादी कार्यवाही करून अवैध तंबाखू विक्रेत्यांना का वाचविण्याच्या पर्यत करते :- सर्वसामन्यांच्या सवाल
उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) :- भारतीय वार्ता जिल्हातील लोकप्रिय पोर्टल ला मागील दोन महिन्यापासून अवैध सुगंधित तंबाखू गुटख्याची होत असलेली विक्री व त्या अवैध तंबाखु विक्रेत्यांसोबत मधुर हित समंध असलेले अन्न औषधी विभाग, पोलीस प्रशासन, राजकीय पुढारी यांची पोल खोलण्याचे कार्य सुरु झाले आणि मग अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासनाला थोडी जाग आली जिल्हा प्रशासनानी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची बधली करून स्वतः ची मलीन झालेली प्रतिमा वाचविण्याचा पर्यंत करून जिल्हातील सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी खूप धावपळ केली हे खरे आहे मात्र आता अन्न औषधी विभागांनी राजुऱ्यातील गांधी चौकातील एका ठोक तंबाखू गुटखा विक्रेत्यांची मोठी कार्यवाही केल्याचे पुढे येत असून याचे तार बल्लारपूर शहरातील जयसूक नामक मोठया सुगंधित तंबाखू गुटखा विक्री कारण्याऱ्यांसोबत जोडल्या जात असल्याचे राजुरा पोलीस ठाण्यातून बोलल्या जात आहे. काही महिन्याआधी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातही या मोठया तंबाखू विक्रेत्या जयसूक लाल ची सेटिंग झाल्याची चर्चा रंगली होती. तर काय आता तरी राजुरा पोलीस व अन्न औषधी विभाग या जयसूक नामक अवैध ठोक सुगंधित तंबाखू विक्रेत्याला जेरबंद करतील?
जयसूक व वसीम झिमरे हे मोठया तंबाखू विक्री करणारे ठोक व्यावसाईक असून त्यानंतर जीतु ठक्कर, नवीन पान स्टोल, लक्ष्मी पान, काही सिंधी लोक अशे काही व्यावसाईक या जिल्हात महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू गुटखा विक्री करतात . वारंवार या अवैध तंबाखू विक्री करण्याऱ्यांचे जाहीर पने नावे प्रकाशित करून सुद्धा अन्न औषधी विभाग पोलीस विभाग काही चेरीमेरीसाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न नेहमी या जिल्हात करतांना दिसून येत असते तर आता तरी जिल्हाधिकारी साहेब कठोर पावले उचलून स्वतः लक्ष देऊन कार्यवाही करतील की मग राम भरोसे लोकांचे आरोग्य असणार देव जाने.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...