वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: तालुक्यातील मुकुटबन येथून तीन किमी अंतरावरील खडकी गावाजवळ जवळ असलेल्या रेल्वे गेटच्या जवळील शेतात एका मजुरांचा सोयाबीन काढत असतांना थ्रेशरमध्ये पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील विलास भूदाजी तोडासे वय अंदाजे ५५ वर्ष रा भाटाडी ता. पोंडूर्ण येथील रहिवासी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन काढणाऱ्या लोकांची गॅंग झरी तालुक्यात आले आहे. व शेतकऱ्यांचे सोयाबीन थ्रेशरने काढून देण्याचे काम सुरू आहे. याच गँग मधील काही लोक खडकी येथील विठ्ठल ठावरी यांच्या शेतात थ्रेशर घेऊन सोयाबीन काढण्याचे काम करीत होते. दीपावली असल्याने हे मजूर आज सर्व कामे करून आपापल्या घरी जाण्याच्या तयारीत असताना ३० ऑक्टोबर रोजी अचानक मजूर विलास तोडासे यांचा सोयाबीन काढतांना अडकून थ्रेशरमध्ये तोल जाऊन थ्रेशरच्या पट्ट्यावर पडल्याने तो सरळ थ्रेशरच्या आत मध्ये कमरेपर्यंत गेल्याने अर्धे शरीर छिंनविच्छिन्न झाले व त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती खडकी,मुकुटबन,गणेशपूर व अडेगाव पर्यंत वाऱ्यासारखी पसरताच हजारो लोकांची गर्दी पाहण्याकरिता उसळली. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते राजू लोंढे व पोलीस पाटील मंगेश बरडे हजर होते त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक राजू नेवारे व पोलीस नाईक संतोष मडावी घटनास्थळी पोहचले. पंचनामा सुरू होता. पंचनामा करून शव शविच्छेदन करिता झरी येथे पाठविण्यात येणार आहे.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...