Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी येथील पत्रकाराने...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी येथील पत्रकाराने वाचविला युवकाचा जीव..!

वणी येथील पत्रकाराने वाचविला युवकाचा जीव..!
ads images
ads images

वणी (प्रतिनिधी ) : पावसाळ्याचा कहर मोठ्या प्रमाणात सुरू असतांना, मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत असतात.  असाच काहीसा प्रकार, शहरातील गणेशपुर येथील असलेल्या पुलावर घडला ,राहुल गेडाम वय (35) , रा.देशमुख वाडी ,हा पावसाने साचलेल्या खड्यामुळे, खड्डा चुकवण्याच्या नादात अपघात ग्रस्त, अवस्थेत पडलेला होता. त्यामुळे संपुर्ण गणेशपुर येथील निर्गुडा नदीवरील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी वाढलेली असतांना, ऐका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी निलेश चौधरी (न्यूज मिडिया पञकार असोसिएशन चे सह सचिव) हे तेथून जात असतांना, काही सामाजिक कार्यकर्तांना लक्षात आले. यावेळी पत्रकार निलेश चौधरी यांनी कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता जखमी अवस्थेत पडलेल्या राहुल नामक युवकाला ,स्वतःच्या गाडीत टाकून शासकीय रुग्णालय येथे दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्या नंतर उपचाराअंती त्या युवकाला बि.पी.कमी झाल्याने चक्कर आल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर युवकाचा घरच्यांना पाचारण करुन ,माहिती देण्यात आली. यावेळी निलेश चौधरी यांनी घेतलेल्या समय सुचकतेने युवकाचा जिव वाचला असे जनतेमधुन बोलल्या जात आहे.

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या