शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन ला लागली भीषण आग, आगीत लाखो रुपये किमती च्या साहित्य झाले खाक
चंद्रपूर: आशिया खंडातील सर्वत मोठे चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन मध्ये रविवार दिनांक 2 मे रोजी रात्रौ अकरा वाजता भिषण आग लागली असून सुट्टीचा दिवस असल्यामुळे कामगारांची संख्या कमी असल्याचे बोलले जात आहे.जिवीतहानी झाली नसून लाखों रुपये किंमती चे साहित्य जळून खाक झाले असून आगीची भीषणता बघता मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या संबंधात मुख्य अभियंता पंकज सपाटे यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी चंद्रपूर सुपर थर्मल पाॅवर स्टेशनमधील बॉयलर संच क्र. 8 व 9 मधील मेन्टेनन्स मधील केबल बंद झाल्यामुळे वीजपुरवठा बंद झालामुळे शॉर्ट सर्किट झाले व त्यामुळेच आग लागली असून रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात हवा असल्यामुळे याआगीची भीषणता वाढली अशी माहिती त्यांनी दिली. अग्निशमन विभागाच्या वाहने वेळे वरती आल्यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यात लवकर यश आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. रविवारी रात्री 11 च्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती मिळाली असून मागील पाच वर्षाआधी अशीच भयंकर आग चंद्रपूर थर्मल पावर स्टेशनं ला लागली होती व त्यावेळी सुद्धा लाखो रुपयाचे साहित्य आगीत खाक झाले होत .
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...