खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (वणी विभागीय प्रतिनिधी) : मागील 15 ते 20 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे अशातच शनिवारी रात्रीच्या दरम्यान हिवरा ( मजरा) येथे मातीचे जुने घर पावसाचा ताण सहन करू न शकल्याने कोसळले. यामध्ये सदर कुटुंबाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावर्षी पावसाळा लांबला असल्याचे चिन्ह दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून मारेगाव तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारी सायंकाळच्या दरम्यान हिवरा (मजरा ) येथे मुसळधार पावसामुळे शंकर सूर्यभान वाघमारे यांचे मातीचे घर पावसाचे पाणी सतत भिंतीत मुरल्यामुळे कोसळले.
दिवसाची वेळ असल्याने घर कोसळण्याची कल्पना आल्याने घरातील मंडळी बाहेर निघाली होती. मात्र शंकर वाघमारे यांच्या घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले. यात जवळपास दीड लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुका प्रशासनाने पंचनामा करून सदर कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शंकर वाघमारे यांनी केली आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...