खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (वणी विभागीय प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चा वणी शहर तर्फे सेवा सप्ताह पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून 25 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 6 वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन टिळक चौकातून करण्यात आले आहे.
त्यानंतर सकाळी 10 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह ( कल्याण मंडप) आंबेडकर चौक वणी येथे करण्यात आले आहे. तेव्हा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व रक्तदान करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा चे युवा संदीप बेसरकर, अवि आवारी, आशिष डँभारे, वैभव मांडवकर, प्रज्वल ठेंगणे, राकेश बोनपल्लीवर, स्वप्नील बोन्डे, यांच्याशी संपर्क साधून स्पर्धेमध्ये सहभागी व्हा असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा वणी शहर यांनी केले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...