भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
Reg No. MH-36-0010493
जळका येथे भालचंद्र घारगाटे यांच्या शेतात असलेल्या गोट्याला विज पडून आग
वरोरा : आगीत आठ जनावरे मरण पावली व शेतीचे पुर्ण साहित्य जळुन राख झाले आहे हि माहिती प्रदिप देवतळे माढेळी यांनी फोन करून दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र भाऊ शिंदे यांना सांगितली व मदतीची मागणी केली असता रवी भाऊ शिंदे यांनी तातडीने भालचंद्र गारघाटे जळका येथे जाऊन दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कल्यान निधी या योजनेअंतर्गत विस हजार रुपये रोख रकमेचा धनादेश देऊन मदत केली आणि रवींद्र भाऊ शिंदे यांच्या कडून स्वता ३००० रुपयांची मदत केली,मदत देताना दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र भाऊ शिंदे, डॉ विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ बोरकर, प्रदिप देवतळे माढेळी, चेतन भाऊ महाजन, बबनराव भोयर,भोला भाऊ बोडाले,शाखा अधिकारी नरेंद्र भोयर, आणि CDCC बॅंकेचे कर्मचारी आणि जळका गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....
वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...
*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...