वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता(यवतमाळ-जिल्हा-प्रतिनिधी) :- सावित्री-जिजाऊ दि 3 ते 12 जानेवारी दशरात्रौत्सव निमित्त संभाजी ब्रिगेड झरी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक. ८/०१/२०२२ रोजी शनिवार सकाळी ११.०० वाजता हनुमान मंदिर वार्ड क्र.१ अडेगांव येथे घेण्यात येणार असून त्यात युवकांच्या ज्ञान कौशल्याची मेजवानी होणार असून वक्तृत्व कौशल्याच्या ज्ञानाचे मानकरी कोण ठरणार या कडे विदर्भवाद्यांचे लक्ष लागले असून 11000 रुपये ज्ञान वकृत्वाचे मानकरी कोण ठरणार या कडे लक्ष लागले आहे.
ह्या स्पर्धेचे आयोजन संभाजी ब्रिगेड वतीने राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या मागील हेतु तरुणांमध्ये वाचनाची व सामाजिक वास्तवाचे भान ठेवून युवक - युवतींनी आपल्या वैचारिक प्रगल्भतेचे दर्शन घडावे तसेच तरुण वर्गातील प्रतिमा, ज्ञान, पात्रता आणि स्पर्धात्मकता यांना उत्तेजन देणे आणि भाषण देण्याचे कौशल्य, संवादशैली हे गुण अधिक प्रभावित व्हावेत, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेचा विषय :- श्त्रीयांची स्थिती काल-आज आणि उद्या हा असून या मध्ये रू.५000/- रू.३०००/- रू.२०००/- रू.१000/ प्रमाणपत्र, पदक, स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र,पदक, स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र, पदक, स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र,पदक, स्मृतीचिन्ह प्रथम व्दितीय तृतीय चतुर्थ असे वक्तृत्व प्राप्त युवकांना बक्षीस देण्यात येणार असून नियम व अटी ह्या शर्यतीवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
१) स्पर्धा नि:शुल्क राहील, २) स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेमधून आपले विचार मांडता येईल, 3) प्रत्येक स्पर्धकाला ५ मिनिटांचा (४+१) कालावधी देण्यात येईल, ४) परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील, ५) स्पर्धकांनी दि.८/०१/२०२२ ला ११.०० वाजेपर्यंत आपले नाव नोंदणी करावे, नंतर कोणत्याही स्पर्धकांचे नाव घेतल्या जाणार नाही, ६) प्रत्येक स्पर्धकाला मास्क अनिवार्य.
नोंदणी करिता संपर्क:
शुभम राऊत(8805636762), संदिप आसुटकार(9371227296), नितेश ठाकरे( 9922716545), सुमित क्षिरसागर( 9527393410), देव येवले (9921672105), केतन ठाकरे (7350787287), शंकर झाडे (9922373797).
आयोजक- संभाजी ब्रिगेड, तालुका झरी यांनी वक्तृत्व स्पर्धकांना ह्या नव्या आयामी स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक संभाजी ब्रिगेड झरी ता. अध्यक्ष येवले व नितीन ठाकरे यानी केले आहे.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...